नागपूर : इंजिनिअर मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. याच्या मृत्यूच्या चार दिवसानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला(The engineer’s son committed suicide after killing his mother).
नागपूर शहराच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदुस्थान कॉलनीत ही घटना घडली आहे. वृद्ध आईची हत्या केल्यानंतर मुलाने विषारी औषध पित आत्महत्या केली. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीची असावी असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
लीला विष्णू चोपडे (७८) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे, तर श्रीनिवास विष्णू चोपडे (५१) असे आरोपी मुलाचे नाव आहे. मुलगा हा इंजिनिअर असून, तो बेरोजगार होता. तो आईसोबत राहायचा. त्याने आईची हत्या कोणत्या कारणाने केली या बाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]