
indian students in ukraine
दिल्ली : भारत सरकारने युद्धग्रस्त युक्रेनमधून 22,500 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली असून युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाबाबतही सरकार विचार करीत असल्याचे महाधिवक्ते के.के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी युद्धग्रस्त भागातील भारतीय नागरिकांच्या स्थितीबाबतची माहिती सादर केली. महाधिवक्त्यांच्या या उत्तरानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित दोन प्रलंबित याचिकांचा निपटाराही केला. या दोन्ही याचिका विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी करण्यात आल्या होत्या(There are no Indians in Ukraine; 22,500 civilians were evacuated).
शिक्षणाबाबत चिंता
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. सरकारच्या प्रयत्नांमुळेच युक्रेनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आता सरकारने या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाबाबत सुनावणीवेळी चिंता व्यक्त केली असता सरकार या मुद्यावर विचार करीत असल्याचे महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]