अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने १९ फेब्रूवारीला लग्नगाठ बांधली.
खंडाळ्यातील अलिशान रिसॉर्टवर हा सोहळा रंगला होता.
लग्नापूर्वी त्यांचे मेहंदी, हळद असेही कार्यक्रम पार पडले,
फरहानने अगदी साधीसोपी मेहंदी हातावर काढली होती.
स्वतः शिबानीने ही मेहंदी फरहानच्या हातावर काढली होती.
शिबानी आणिि फरहानच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनीच या सोहळ्याला हजेरी लावली होती.
शिबानीची बहीण अभिनेत्री अनुषा दांडेकरही यावेळी दिसली.
शबाना आझमीही यावेळी उत्साहात दिसल्या.
अगदी फिल्मी पद्धतीने् हा संपूर्ण सोहळा आयोजीत केला होता.