• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • To Smooth Money By Reading These Things Nrrd

घराच्या घरी करा smoothening; ‘या’ गोष्टी वापरून वाचवा पैसे

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 09, 2022 | 02:30 PM
घराच्या घरी करा smoothening; ‘या’ गोष्टी वापरून वाचवा पैसे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यामुळे आपले केस (hair) सरळ आणि मुलायम (smoothening) होण्यास मदत होऊ शकते.
बऱ्याच महिलांना आपल्या कुरळ्या केसांपेक्षा सरळ केस जास्त आवडतात. त्यातच आता सिनेमा आणि मालिकांमध्ये बहुसंख्य स्त्री (women) पात्रांचे केस हे सरळ असल्यामुळे महिलांची ‘केस सरळ हवेत’ ही इच्छा अधिक प्रबळ झाली आहे. यासाठी बाजारात अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. यामुळे आपले केस सरळ आणि मुलायम होण्यास मदत होऊ शकते.

मात्र या ट्रीटमेंट्स अतिशय महाग (cost) असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट (tretment) करता येतीलच असे नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर केल्यास आपल्यालाही घरच्या घरी केस सरळ करता येऊ शकतील. या गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण त्यांचा कशाप्रकारे वापर करू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑलिव्ह ऑईल (oil) वापरून केस सरळ करता येऊ शकतात. केसांच्या मुळांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. यानंतर माईल्ड शॅम्पूचा वापर करून आपले केस थंड (cool) आणि स्वच्छ (clean) पाण्याने धुवा. असे केल्यास केस सरळ होऊ शकतात.
अंड्याचा (egg) वापरूनही केस सरळ करता येऊ शकतात. केसांना अंड लावून केस विंचारा. यानंतर सुमारे १ तासानंतर आपले केस सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने केस लांब आणि दाट दिसतील.

एरंडेल तेल वापरूनही केस सरळ करता येऊ शकतील. यासाठी एरंडेल तेल आणि पाणी एका स्प्रे बाटलीत मिसळा आणि हे मिश्रण केसांवर स्प्रे करा. यामुळे केस सरळ होण्यास मदत होईल. कोरफड जेल वापरूनही केस सरळ करता येतील. यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल केसांच्या मुळांमध्ये लावा. हे मिश्रण काही वेळ केसांमध्ये राहू द्या. यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने केस कुरळे होण्याचे समस्या दूर होईल.

Web Title: To smooth money by reading these things nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • hair news
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
3

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
4

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Election Commission PC:  खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

Election Commission PC: खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.