मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी २८ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला नेरळ गावातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला आहे.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा नवा आराखडा सादर केला. ते म्हणाले, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल अशी अपेक्षा आहे.
चेंबूरमधील सरकारी जमिनीवरील रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सरकारी जमिनीचे संरक्षण आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे न्यायालयाने…
जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.
राज्यभरात 'एल निनो'च्या प्रभावामुळे अत्यंत बिकट व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून यंदाचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेल्याचे पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले…
पुणे महापालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या रस्ता विकास प्रकल्पाचे टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याने सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
'डीएचएल एक्सप्रेस'ने भारतात दर वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाईचा दबाव, चलनातील चढ-उतार आणि उद्योगाशी संबंधित खर्चातील बदल यांचा विचार करून डीएचएल एक्सप्रेस दरवर्षी आपल्या दरांमध्ये बदल करते.
कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये नागरी समस्यांसह १३ प्रमुख मागण्यांसाठी गोरख शेप यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या उत्तरावर उपोषणकर्ते समाधानी नसून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मागण्यांवर तोडगा…
सायंकाळी सहा वाजल्यानंतर वाईन शॉप व बार परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, बस तसेच जड वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो.
नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे न मिळताच संपली. बैठक सुरू होताच वार्षिक सभेचा अजेंडा मिळत नसल्याबद्दल शेतकरी सदस्यांनी तक्रार केली.
भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉसला पुनर्वापर करता येणारे रॉकेट विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा सरकारी निधी मिळाला आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात…
सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आदिवासी आणि जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. कोंढाणे धरणासाठी लागणाऱ्या जमिनीवरून बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून जमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयातील गोंधळाने महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'लोकशाहीत मतभेद असतात, मनभेद नाहीत, असे मंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी…
पुण्यात २३ वर्षीय आयटी इंजिनिअर वैष्णवी ओंकार गिसरे हिच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांत वैष्णवीचा मृत्यू झाला असून, सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी…
१ ऑक्टोबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू होत आहे. पावसाळ्यानंतर जंगलातील पाणवठे, तलाव आणि गवताळ भागांमध्ये वन्यजीवांची हालचाल वाढते.
महाड-रायगड मार्गाचे काम आता पूर्ण होेण्याच्या वाटेवर आहे. हे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच नव्या मार्गाच्या साईडपट्टीवर महावितरणकडून विद्युत केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. महाडने महावितरणला काम तात्काळ थांबविण्याचे…
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ७० हजार २७७ हेक्टरवर लागवड करण्यात आली.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०'ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यातील यशानंतर १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान'…
खानापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू…