Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशी भविष्य दि. ३१ मार्च २०२१; या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहील मजबूत

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 31, 2021 | 12:06 AM
राशी भविष्य दि. ३१ मार्च २०२१; या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहील मजबूत
Follow Us
Follow Us:

मेष – आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेमात तू-तू, मै मै टाळा. व्यावसायिक दृष्टीकोनातून तुम्हाला मध्यम वेळ मिळेल. भगवान शिवची पूजा करा.

वृषभ – कोणतीही रिस्क घेऊ नका. आरोग्य, प्रेम, व्यवसाय सर्व माध्यम आहेत. खूप लवकर तुम्ही ठीक व्हाल. कोणतीही मोठी समस्या नाही. सूर्यदेवाची उपासना करत राहा. लाल वस्तू आपल्या जवळ ठेवा.

मिथुन – या राशींचे व्यक्तीचे मन जर चंचल असेल. मनात अनेक विचार येत राहतील. मन थाऱ्यावर नसेल. आरोग्याबद्दल थोडा त्रास होईल, परंतु कोणतीही समस्या उद्भवणार नाही. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुम्ही यातून बाहेर पडाल.

कर्क – मन अस्वस्थ राहील. मनात उलथापालथ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागणार नाही. छातीसंबंधी आजार होण्याची शक्यता आहे. आरोग्य, प्रेम, व्यवसाय हा मध्यम काळ आहे.

सिंह- आजचा काळ तुमच्यासाठी फार चांगला काळ नसेल. आरोग्य आणि प्रेमावर लक्ष केंद्रीत करा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून, ते जवळजवळ ठीक आहेत. लाल वस्तू जवळ ठेवा.

कन्या – व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. तब्येत जवळजवळ ठीक आहे. नाक, कान, घश्यात थोडी समस्या असू शकते. आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पुढे जात राहाल. भगवान विष्णूची पूजा करत रहा.

तुळ – तुम्ही आश्चर्यकारक शब्द वापरत असाल तर ते टाळा. तुम्ही आता गुंतवणूक करु नका. आरोग्य मध्यम राहिल आहे.

वृश्चिक – या राशींच्या व्यक्ती चमकण्याची शक्यता अधिक आहे. तब्येत ठीक राहिल. प्रेमावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून, आपण योग्य मार्गावर आहात. भगवान शिवची पूजा करा.

धनु – मानेची तसेच डोकेदुखीची समस्या होऊ शकते. आरोग्यावर लक्ष द्या. प्रेम आणि व्यवसाय चालू राहील. भगवान शिवची पूजा करा.

मकर – आपले कोणाकडे पैसे असतील ते आज परत मिळतील. उत्पत्तीचे नवीन स्रोतही तयार होऊ शकतात. आरोग्य, प्रेम, व्यवसाय सर्व चांगले होईल. भगवान शिवची पूजा करा.

कुंभ – कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक जोखीम घेऊ नका. जसे चालले आहे तसे चालू राहू द्या. आरोग्य, प्रेम, व्यवसाय मध्यम गतीपेक्षा किंचित चांगला असल्याचे दिसत आहे. गणपतीची पूजा करा.

मीन – कोणतीही अडचण नाही. जोखीम थोडी जास्त घ्या. जोखमीपासून तुम्ही सावरु शकता. आरोग्यावर लक्ष द्या. प्रेम, व्यवसाय चांगला चालला आहे. भगवान शिवची पूजा करा.

Web Title: Todays horoscope future horoscope future d march 31 2021 the financial position of the people of this zodiac sign will remain strong nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2021 | 12:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.