• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Torrential Downpour In Akola Citizens Trapped In Nala Flood In Kranti Area Nrat

अकोल्यात पावसाची मुसळधार; क्रांती परिसरातील नाल्याच्या पुरात अडकले नागरिक

जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक परिसरातील (New Tapdia Nagar, Kranti Chowk area) नाल्यांना पूर आला आहे. नाल्याचा काही भाग वाहून गेला.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 09, 2021 | 04:44 PM
अकोल्यात पावसाची मुसळधार; क्रांती परिसरातील नाल्याच्या पुरात अडकले नागरिक

पुरात अडकलेल्या नागरिकांना

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अकोला (Akola).  जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक परिसरातील (New Tapdia Nagar, Kranti Chowk area) नाल्यांना पूर आला आहे. नाल्याचा काही भाग वाहून गेला. न्यू तापडियानगर येथील क्रांती चौक परिसरातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढल्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी रेक्यू Operation राबविले होते.

[read_also content=”नागपूर/ म्युकर मायकोसिसमुळे डोळा आणि जबडा निकामी; उपचाराचा खर्च आला दीड कोटी https://www.navarashtra.com/latest-news/eye-and-jaw-failure-due-to-mucormycosis-the-cost-of-treatment-was-rs-1-crore-nrat-140065.html”]

अकोला येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला. पाण्याचा अंदाज आला नसल्याने येथील नागरिक नाल्यावरील पुराचा प्रभाव कमी होईल या आशेने थांबले होते. मात्र पाण्याचा वेग रात्रभर कमी झाला नाही. शेवटी सकाळी या नागरिकांना नगरसेवक आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोर बांधून त्यांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यु करून बाहेर काढले.

नाल्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने आसपासच्या काही प्लॉटमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सगळा भाग जलमय झाला होता. नाल्यांमध्ये जलकुंभी असल्यामुळे ते पाणी जायला वेळ लागला आणि नाल्याला मोठा पूर आला. यामुळे काही नागरिक रात्री त्याठिकाणी फसले होते. शेवटी त्यांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Web Title: Torrential downpour in akola citizens trapped in nala flood in kranti area nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2021 | 04:44 PM

Topics:  

  • monsoon rains
  • torrential rains
  • मुसळधार पाऊस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Drake Passage: ६० ते ७० फूट उंचीच्या लाटा! समुद्राचा असा भाग जो कधीच शांत नसतो, मोठमोठ्या जहाजींनाही फुटतो घाम

Drake Passage: ६० ते ७० फूट उंचीच्या लाटा! समुद्राचा असा भाग जो कधीच शांत नसतो, मोठमोठ्या जहाजींनाही फुटतो घाम

Jan 06, 2026 | 03:54 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM
AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास;  वाचा सविस्तर 

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास;  वाचा सविस्तर 

Jan 06, 2026 | 03:51 PM
चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन, Kangana Ranaut च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू, सेटवरचा फोटो आला समोर

चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन, Kangana Ranaut च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू, सेटवरचा फोटो आला समोर

Jan 06, 2026 | 03:49 PM
कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती

Jan 06, 2026 | 03:46 PM
Onion Price: शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले

Onion Price: शेतकऱ्यांवर पुन्हा संकट! कांद्याच्या दरात मोठी घसरण, १५ दिवसांत १ हजार रुपयांनी दर कोसळले

Jan 06, 2026 | 03:46 PM
सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

Jan 06, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.