कल्याण तालुक्याला (Kalyan taluka) दोन दिवसापासून धुवाधांर कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पुल पाण्याखाली गेल्या ने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे.
१८ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात आकाशी प्रचंड मेघगर्जना होत होत्या अन त्याच दिवशी पवारांची तेथे जाहीर सभा होती. पावसात ही सभा रदद होईल असे साऱ्यांना वाटले. पण ८० वर्षाचा योद्धा शरद…
विदर्भात मान्सूमचे आगमन (Monsoon has arrived in Vidarbha) झाले आहे. यामुळे आगामी चार दिवस विदर्भ पट्ट्यात (the Vidarbha belt) मुसळधार पाऊस (heavy rains) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात…
जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक…
ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये (Odisha and West Bengal) मोठे नुकसान करणारे ‘यास’ चक्रीवादळ (Cyclone Yas) महाराष्ट्रातील (in Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये धडकू शकते. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे जिल्ह्यातील…