Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुंबाड’चे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार होणार दिग्दर्शक; ‘कोन्याक’ मधून मांडणार जगाने कधीही न पाहिलेलं नागालँडचं चित्र

लवकरच 'तुंबाड' चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत आहे. त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे नावही जाहीर केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 26, 2024 | 09:18 PM
'तुंबाड'चे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार होणार दिग्दर्शक; 'कोन्याक' मधून मांडणार जगाने कधीही न पाहिलेलं नागालँडचं चित्र

'तुंबाड'चे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार होणार दिग्दर्शक; 'कोन्याक' मधून मांडणार जगाने कधीही न पाहिलेलं नागालँडचं चित्र

Follow Us
Close
Follow Us:

२०२४ या वर्षात रि रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये ‘तुंबाड’ चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. चाहत्यांना चित्रपटाची कथा इतकी आवडली की निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग जाहीर केला आहे. ‘तुंबाड’ चित्रपटाचे पीरियड ड्रामा हॉरर कथानक होते.  त्याच्या यशामागे अनेक कारणे होती, त्यापैकी एक म्हणजे त्यात दाखवलेले सीन आणि ते शूट करण्याची पद्धत. ‘तुंबाड’च्या सिनेमॅटोग्राफीवर काम करणाऱ्या पंकज कपूर यांच्या मेहनतीमुळेच आज या चित्रपटाने हे स्थान गाठले आहे. आता लवकरच ‘तुंबाड’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत आहे. त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे नावही जाहीर केले आहे.

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान महिलांवरील अत्याचारावर बोलली ऐश्वर्या राय, Video तुफान व्हायरल

दिग्दर्शक पंकज कपूर यांच्या अपकमिंग चित्रपटाचे नाव ‘कोन्याक’ असं आहे. ‘कोन्याक’ चित्रपटाचे कथानक उद्धव घोष लिहिणार आहेत. चित्रपटाचे कथानक एका तरुण आदिवासी योद्ध्याचे असणार आहे. ज्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची कल्पना येते. आगामी काळात कुटुंब वाचवण्यासाठी त्याला इतर जमातींच्या लोकांशी संघर्ष करावा लागतो. तो कशा पद्धतीने संघर्ष करतो, हे आपल्याला रिलीज झाल्यावरच कळेल. ‘कोन्याक’ चित्रपटाचे नागा आणि हिंदी भाषेमध्ये शूटिंग केले जाणार आहे. नागालँडमध्ये फिरत असताना ही कल्पना आपल्याला आल्याचेही उद्धव यांनी सांगितले.

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल

‘तुंबाड’ व्यतिरिक्त, पंकज कुमार यांनी ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा’ (2022), ‘तलवार’ (2015) आणि ‘हैदर’ (2014) यांसारख्या चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले आहे. पंकजने OTT वर रिलीज झालेल्या राज आणि डीकेच्या ‘फर्झी’ (2023) आणि ‘गन अँड रोझेस’ (2023) वेबसीरीजचे सिनेमेटोग्राफी केली आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या ‘खौफ’ या वेबसीरीजवरही पंकज कुमार यांचे काम सुरू आहे. या नव्या प्रोजेक्टसाठीही चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

‘तुंबाड’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचे यश पाहून ‘तुंबाड’ अभिनेता सोहम शाहने गेल्या काही दिवसांपूर्वी दुसरा भागाची घोषणा केली आहे. सोहमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘तुंबाड’च्या सिक्वेलची घोषणा केली होती. सध्या, त्याच्या कथा किंवा रिलीजच्या डेटबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेली नाही.

Web Title: Tumbbad cinematographer pankaj kumar aims to make directorial debut with a film on northeast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 09:18 PM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.