
Two suspects arrested for smuggling rare scaly cats
गुप्तधन शोधण्यासाठी खवल्या मांजराचा उपयोग
संबंधित आरोपी हे दुर्मिळ खवल्या मांजराचा उपयोग गुप्तधन शोधण्यासाठी करीत असल्याचे एका वनाधिका-याने सांगितले. याची माहिती मिळताच, वनाधिका-यांनी धाड टाकून कारवाई करीत सदर खवल्या मांजर ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान दोन दुचाकी, दोन मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.