Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET 2024: NTA कडून 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी, जाणून घ्या कधी येणार अ‍ॅडमिट कार्ड?

एनटीए कडून २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरला होणाऱ्या युजीसी नेट २०२४ परीक्षेसाठी सिटी स्लिप जारी करण्यात आली आहे. उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवरुन सिटी सिल्प डाऊनलोड करु शकतात. परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डबद्दलही जाणून घेऊया.

  • By नारायण परब
Updated On: Aug 16, 2024 | 03:47 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरला होणाऱ्या युजीसी नेट परीक्षेसाठी एनटीए कडून सिटी स्लिप जारी करण्यात आली आहे.ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यांनी अधिकृत वेबसाईटवरुन सिटी सिल्प डाऊनलोड करावी.  NTA ने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर UGC NET जून 2024 परीक्षेची सिटी स्लिप देखील अपलोड केली आहे. UGC NET 2024 सिटी स्लिपमध्ये उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्राच्या शहर अलॉटमेंटची माहिती दिली जाते. ते अ‍ॅडमिट कार्ड नसते.
NTA चे नोटिफिकेशन

UGC ने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये लिहिले आहे की, – “NTA आता 28, 29 आणि 30 ऑगस्ट 2024 आणि 02, 03 आणि 04 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या UGC-NET जून 2024 साठी परीक्षा शहराच्या अलॉटमेंटसाठी सूचना असून उमेदवारांनी कृपया लक्षात घ्या की हे परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) नाही. उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्राचे शहर अलॉटमेंट करण्याची ही आगाऊ सूचना आहे. UGC-NET जून 2024 चे प्रवेशपत्र नंतर प्रसिद्ध केले जाईल.”

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त  परीक्षा पुढे ढकलण्यात आली

सोमवार २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रोजी होणारी UGC NET परीक्षा NTA कडून पुढे ढकलण्यात आली होती. २६ ऑगस्ट ऐवजी ही परीक्षा २७ ऑगस्टला होणार आहे. युजीसी नेट परीक्षेमध्ये 83 विषयांचा समावेश असून ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. २ ऑगस्ट २०२४ च्या सूचनेनुसार, २६ ऑगस्टच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. उर्वरित परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत.

प्रवेशपत्र (Admit Card)  कधी देण्यात येईल
एनटीएने सध्या सिटी स्लिप जारी केल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली नसली तरी सामान्यत: एनटीएकडून परीक्षेच्या ३ दिवस आधी प्रवेशपत्र जारी करण्यात येते.

UGC NET 2024: जून मधील परीक्षा का रद्द करण्यात आली?
यापूर्वी यूजीसी नेट परीक्षा १८ जून रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र देशभरात झालेल्या पेपरफुटीमुळे १९ जून रोजीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. एनटीएने नंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली.

UGC NET 2024 परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी-

  • UGC NET च्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवरील परीक्षा सिटी स्लिप लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्ज क्रमांक इत्यादी माहिती प्रविष्ट करा
  • तुमच्या स्क्रीनवर परीक्षा सिटी स्लिप दिसेल,
  • सिटी स्लिप तपासा आणि डाऊनलोड करा.

Web Title: Ugc net 2024 city slip released by nta for 28th august to 4th september exam know when you will get admit card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • UGC net

संबंधित बातम्या

UGC NET 2025: यूजीसी नेटचा निकाल जाहीर; कसे बघता येईल निकाल, कटऑफ काय?
1

UGC NET 2025: यूजीसी नेटचा निकाल जाहीर; कसे बघता येईल निकाल, कटऑफ काय?

UGC NET Result 2025: जुन महिन्यात देण्यात आलेल्या यूजीसी नेटचा निकाल कधी? कसं येणार बघता
2

UGC NET Result 2025: जुन महिन्यात देण्यात आलेल्या यूजीसी नेटचा निकाल कधी? कसं येणार बघता

UGC NET Admit Card: 2 शिफ्ट, 2 सेक्शन आणि 2 पद्धतीचे प्रश्न, असा असेल पेपर
3

UGC NET Admit Card: 2 शिफ्ट, 2 सेक्शन आणि 2 पद्धतीचे प्रश्न, असा असेल पेपर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.