पावसाळ्यात जन्मलेल्या मुलांची ठेवा युनिक आणि हटके नावं
आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात जन्मलेल्या मुलांची अर्थासह एकापेक्षा एक नावे सांगणार आहोत
मेघ - मेघ या शब्दाचा अर्थ ढग असा आहे. हे एक सुंदर आणि छोटे नाव आहे
आमया - आपल्या नवजात मुलींसाठी युनिक नाव शोधात असाल तर आमया एक चांगला पर्याय आहे. याचा अर्थ आहे रात्रीचा पाऊस
श्रावणी - श्रावणात जन्मलेल्या मुलीचे नाव म्हणून तुम्ही श्रावणी ठेवू शकता. याचप्रमाणे मुलसाठी तुम्ही श्रावण नाव ठेवू शकता
मेघना - मेघना या नावाचा अर्थ ढग असा होतो. हे एक क्युट आणि गोंडस नाव आहे
वर्शल - पावसाळ्यात जन्मलेल्या मुलाचे नाव तुम्ही वर्शल ठेवू शकता. या नावाचा अर्थ होतो वर्षा म्हणजेच पाऊस