Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पद्मश्री’साठी निवड होणे लांच्छनास्पद’, ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जींनी पुरस्कार नाकारला

संध्या मुखर्जी यांनी एसडी बर्मन, अनिल बिस्वास,यांच्यासह अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी गाणी गायली आहेत.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:54 PM
पद्मश्री’साठी निवड होणे लांच्छनास्पद’, ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जींनी पुरस्कार नाकारला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी  (Sandhya Mukherjee ) उर्फ संध्या मुखोपाध्याय (Sandhya Mukhopadhyay) यांनी पद्मश्री (padmashri award) पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. या पुरस्काराठी  दिल्लीहून  एका वरिष्ठ अधिका-याचा त्यांना फोन आला होता.पण पद्मश्रीसाठी नामांकित होण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे .

याबबत संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता म्हणाल्या की, ‘वयाच्या ९० व्या वर्षी, जवळपास आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, पद्मश्रीसाठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे.’ पद्मश्री’ एखाद्या नवीन कलाकाराला देणं अधिक योग्य आहे ना? की ‘गीताश्री’ असलेल्या संध्या मुखोपाध्याय यांना? ‘ त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांनाही तेच वाटतं.

संध्या मुखर्जी यांनी एसडी बर्मन, अनिल बिस्वास, मदन मोहन, रोशन आणि सलील चौधरी यांच्यासह अनेक हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकांसाठीही गाणी गायली आहेत. त्यांना ‘बंग बिभूषण’ सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

२०१५ मध्ये सलिम खान यांनी देखिल पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.  त्यांच्या आधी, इतिहासकार रोमिला थापर यांनी 2005 मध्ये पद्मभूषण नाकारला होता.

वयाच्या 90 व्या वर्षी, सुमारे आठ दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गायन कारकीर्दीत, पद्मश्रीसाठी निवड होणे हे संध्या मुखर्जी यांच्या सारख्या महान गायिकेसाठी अपमानास्पद आहे,” अशीच प्रतिक्रिया सध्या त्यांचे चाहतेदेखील व्यक्त करत आहेत.

 

Web Title: Veteran singer sandhya mukherjee declined the award for being selected for the padma shri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2022 | 04:01 PM

Topics:  

  • padmashri award

संबंधित बातम्या

हसा हसा आणि फक्त हसा! अशोक मामांचे सुपरहिट चित्रपट चाहत्यांना OTT वर पाहता येणार; वाचा यादी
1

हसा हसा आणि फक्त हसा! अशोक मामांचे सुपरहिट चित्रपट चाहत्यांना OTT वर पाहता येणार; वाचा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.