Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशाप्रकारे बिअर प्यायल्याने होतात आरोग्याचे अतोनात हाल, Kidney पासून ते Heart पर्यंत होते मोठ्या प्रमाणावर नुकसान

दारूसाठी (liquor) बिअर हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे यात शंका नाही. ताण कमी करण्यासाठी (stress) आणि विश्रांतीसाठी (rest) बरेच लोक दीर्घ आणि थकवलेल्या दिवसानंतर थंड बिअरच्या बाटलीचा आनंद घेतात. केवळ ५ ते १२ टक्के अल्कोहोलसह, बिअर हे इतर मादक पेयांच्या तुलनेत कमी हानिकारक मानले जाते.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 19, 2021 | 05:41 PM
अशाप्रकारे बिअर प्यायल्याने होतात आरोग्याचे अतोनात हाल, Kidney पासून ते Heart पर्यंत होते मोठ्या प्रमाणावर नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

असे बरेच लोक आहेत जे बिअरचे वारंवार किंवा दररोज रात्री सेवन (Drink Beer Daily Or Night) करतात, त्यांना वाटते की, हा थकवा (Tiredness) निघून जाईल. पण असे अजिबात नाही, दररोज दारू पिल्याने तुमच्या शरीराला अनेक समस्यांशी झुंज द्यावी लागते (Faces Many Problems).

दारूसाठी (liquor) बिअर हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे यात शंका नाही. ताण कमी करण्यासाठी (stress) आणि विश्रांतीसाठी (rest) बरेच लोक दीर्घ आणि थकवलेल्या दिवसानंतर थंड बिअरच्या बाटलीचा आनंद घेतात. केवळ ५ ते १२ टक्के अल्कोहोलसह, बिअर हे इतर मादक पेयांच्या तुलनेत कमी हानिकारक मानले जाते.

[read_also content=”Google कडून मोठी भेट! लवकरच Google TV प्लॅटफॉर्म वर घेता येणार फ्री टीव्ही चॅनल्सची मजा, जाणून घ्या डिटेल्स https://www.navarashtra.com/latest-news/google-tv-to-offer-free-tv-channels-soon-know-all-the-details-here-nrvb-182696.html”]

अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, बिअर प्यायल्याने माणसाचे आयुष्य वाढू शकते, वेदना कमी होऊ शकतात आणि हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. तरीही आपण हे विसरू नये की त्यात काही प्रमाणात अल्कोहोल आहे आणि त्याचे जास्त आणि नियमित सेवन आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकते. या लेखात, आम्ही तुम्हाला सांगू की जर तुम्ही दररोज रात्री बियर प्याल तर तुमच्या शरीराची काय अवस्था होते.

शरीरात चरबी वाढू लागते

वास्तविक, बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी आहे आणि कॅलरीज खूप जास्त आहेत. एका पिंट बिअरमध्ये सुमारे १५० कॅलरीज असतात आणि अल्कोहोलचे प्रमाण वाढल्याने कॅलरीचे प्रमाण वाढते. सहसा लोक एकावेळी एकापेक्षा जास्त बाटल्या बिअर पितात, ज्यामुळे एकूण कॅलरीज खूप जास्त होतात.

अल्कोहोलमधील कॅलरीज आपल्याला अन्नापासून मिळणाऱ्या कॅलरीजपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्याच्या कॅलरीज शरीराच्या मध्यवर्ती भागात साठवल्या जातात, ज्यामुळे बिअर बेली बनते आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, पोटात चरबी जमा होणे सर्वात धोकादायक आणि कमी करणे कठीण आहे.

हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते

बर्‍याच अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की बिअर पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर ती इतर मार्गाने जाऊ शकते. जास्त मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, टाइप -२ मधुमेह आणि अनियमित हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता वाढते. साप्ताहिक हेवी ड्रिंकर्समध्ये (आठवड्यातून दोनदा) नियमित पिणाऱ्यांपेक्षा धोका जास्त असतो. हे रक्तदाब पातळीमध्ये अचानक चढउतार झाल्यामुळे होते.

बिअर किडनी खराब करू शकते

पुरुषांसाठी दररोज दोन पेय आणि स्त्रियांसाठी एक पेय हे मध्यम पेय मानले जाते. या मर्यादेच्या पुढे गेल्यास हानिकारक परिणाम होऊ शकतात. अल्कोहोल जास्त असलेली बिअर पिणे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजारांना निमंत्रण देऊ शकते.

याचे कारण असे की बिअर लघवीचे प्रमाण वाढवणारी आहे आणि आपल्या किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकतो. यामुळे निर्जलीकरण होऊ शकते आणि शरीर स्थिर होऊ शकते. दीर्घकाळात, हे आपल्या किडनीचे नुकसान करू शकते, ज्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

[read_also content=”या पठ्ठ्याने कुंभकर्णाच्याही रेकॉर्डला दिलाय फाटा; १२ वर्षांपासून फक्त 30 minutes sleep हा माणूस, कारण वाचून तुमचीही झोप होईल गायब https://www.navarashtra.com/latest-news/a-night-for-last-12-years-man-claims-to-have-sleep-30-minutes-nrvb-182677.html”]

बिअरमुळे शरीरातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊ शकते

नियमित बिअरचे सेवन केल्याने शरीराला विशिष्ट जीवनसत्वे आणि खनिजांची मागणी वाढू शकते. जेव्हा या मागण्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अल्कोहोल चयापचय करण्यासाठी, आपल्या शरीराला अतिरिक्त पोषक तत्त्वे आवश्यक असतात जसे की काही बी जीवनसत्त्वे.

आपण दैनंदिन आहारातून पोषक द्रव्ये सहज मिळवू शकतो, परंतु अतिरिक्त पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी शरीराला त्यांना शोषून घेण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. दीर्घकाळात, यामुळे व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते आणि शरीराचे अंतर्गत कामकाज देखील विस्कळीत होऊ शकते.

बिअर तुम्ही निद्रानाशाला बळी पडू शकता

अल्कोहोल आणि रात्री चांगली झोप यांचा ३६ चा आकडा आहे. काही अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, बिअर पिणे एखाद्या व्यक्तीला झोपी जाण्यास मदत करू शकते, परंतु हे दीर्घ कालावधीत होत नाही. संध्याकाळी बिअर प्यायल्याने तुम्ही दिवसा एकाग्रतेने काम करू शकत नाही, तसेच तुम्हाला थकवाही जाणवतो. अशा परिस्थितीत अल्कोहोल तुमची झोप आणि मूड दोन्ही खराब करते. काही लोकांना जास्त दारू प्यायल्यामुळे रात्री निद्रानाशाचाही त्रास होतो.

Web Title: When you drink beer daily what happens know side effects of daily wine nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2021 | 05:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.