Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत सहारा वाळवंटाचा फिल! नागरीक घामाने डबडवले, गर्मीने जीव घुसमटला; पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार?

मुंबईकराना रविवारीही घामाच्या धारा लागल्या. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील स्वयंचलित हवामान केंद्राने कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले, जे संपूर्ण राज्यात नोंदवले गेलेले सर्वोच्च तापमान आणि सामान्यपेक्षा 5.4 अंशांनी जास्त आहे. तापमान वाढतच राहणार असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी दिली आहे(Will there be heat wave in Maharashtra in next three days?).

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 13, 2022 | 06:43 PM
मुंबईत सहारा वाळवंटाचा फिल! नागरीक घामाने डबडवले, गर्मीने जीव घुसमटला; पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईकराना रविवारीही घामाच्या धारा लागल्या. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील स्वयंचलित हवामान केंद्राने कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले, जे संपूर्ण राज्यात नोंदवले गेलेले सर्वोच्च तापमान आणि सामान्यपेक्षा 5.4 अंशांनी जास्त आहे. तापमान वाढतच राहणार असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी दिली आहे(Will there be heat wave in Maharashtra in next three days?).

गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती, 3 मार्च रोजी सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 37.1 अंश नोंदवले होते. रविवारी सांताक्रूझ येथे 38.9.९ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले, जे आतापर्यंतचे दिवसाचे सर्वाधिक तापमान आहे.

शहरातील वाढत्या तापमानाबाबत मुंबईकरांच्या तक्रारी आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तापमान वाढीबद्दल बोलताना “मी सहारा वाळवंटात आहे” असे लिहिले आहे. पुढील तीन दिवस कमाल तापमान 37-38 अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे आणि अंतर्गत भागात 40-43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होईल.

[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]

[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]

[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]

[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]

Web Title: Will there be heat wave in maharashtra in next three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2022 | 06:44 AM

Topics:  

  • Heat Wave in Maharashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.