Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PHOTO Gallery : #WorldVadapavDay मुंबईतील ही ठिकाणं आहेत ‘खवय्याचे अड्डे’; इथल्या वडापावची लज्जत आहे लय भारी

आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे खवय्यांसाठी एक खास दिवस.. आज जागतिक वडापाव दिवस …वडापाव म्हणजे महाराष्ट्रीयांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही. आज भारतातच नव्हे तर जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मुंबईकरांसाठी वडापाव महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून खायलाच हवेत…

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 23, 2021 | 02:57 PM
PHOTO Gallery : #WorldVadapavDay मुंबईतील ही ठिकाणं आहेत ‘खवय्याचे अड्डे’; इथल्या वडापावची लज्जत आहे लय भारी
Follow Us
Close
Follow Us:

अशोक वडापाव – अशोक वडापाव : चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे अशोक वडापाव. हा वडापाव किर्ती कॉलेजजवळ , दादर पूर्व ला मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.

 

आनंद वडापाव – विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.

आराम वडापाव – आरामचा वडापाव तुम्हाला चीझ, बटर ग्रिल्ड पावसोबत किंवा नुसताही मिळतो. या वडा पावचं वैशिष्ट्य म्हणजे वड्याची भाजी पांढऱ्या रंगाची असते. आराम उपहारगृहची स्थापना १९३९ मध्ये असून हे मुंबई सीएसटी स्टेशनसमोर आहे.

ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.

भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.

कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.

सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.

Web Title: World vadapav day this vadapav in mumbai is a festival for every eater try the taste at least once nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2021 | 02:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.