Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फायनलला पोचला रवी कुमार; भारतात जल्लोष

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवीकुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. रवीकुमारने फायनलमध्ये प्रवेश करताच संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 05, 2021 | 09:32 AM
फायनलला पोचला रवी कुमार; भारतात जल्लोष
Follow Us
Close
Follow Us:

टोक्यो ऑलिम्पिक 2021 मध्ये Tokyo Olympics भारतीय पैलवान रवीकुमार दहियाने Ravi Kumar Dahiya कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये फायनलपर्यंत मजल मारली आहे. दहियाने फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष सुरु आहे. सोशल मीडियावर तर रवीकुमार दहियाच्या नावाचा जयजयकार केला जातोय. दहियाच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याच्या विजयावर नाचत आनंद साजरा केला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवीकुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. रवीकुमारने फायनलमध्ये प्रवेश करताच संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा सामना कझाकिस्तानच्या नूरिसलामसोबत होता. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये 6-6 मिनीटांचे दोन राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये लीड बनवण्याच्या प्रयत्नात रवीकुमार नूरिसलामच्या डावपेचात अडकला. त्याचा परिणाम म्हणून रवी 7 पॉईंट्सने पिछाडीवर गेला. मात्र, हान न मानता रवीने शेवटच्या 50 सेकंदांमध्ये नूरिसलामचा चितपट केलं आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. यासोबतच त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. आता फायनलमध्ये रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

एकीकडे कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा खेळाडू ठरला असताना दुसरीकडे फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा रवीकुमार दहीया हा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी कुस्तीपटू सुशील कुमार २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.

Tokyo Olympics 2021 Ravi Dahiya wins wrestling semi final match people congratulating him on social media

Web Title: Wrestler ravi kumar has reached the finals at tokyo olympics nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2021 | 09:32 AM

Topics:  

  • Tokyo Olympics
  • tokyo olympics 2020

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.