काल चार ऑगस्ट रोजी रवीकुमार दहियाने कझाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. तो आता सुवर्णपदकासाठी लढेल. तर दीपक पुनिया ८६ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टेलर कडून पराभूत झाला.…
राष्ट्रकुल आणि आशियाइ क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगट ही भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे भारतीयांना विनेकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
पी. व्ही. सिंधुकडून देशाला ऑलिंपिक सुवर्णपदकाची अपेक्षा होती. संपूर्ण स्पर्धेत तीनं कामगिरीही दमदार केली. सुवर्णपदक जिंकून देण्याच्या प्रयत्नात ती कुठेही कमी पडली नाही. तिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान आहे. पी. व्ही.…
पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे. भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल…