Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा

आपला चेहरा सुंदर दिसावा असे कोणाला वाटत नाही मात्र वाढत्या वयाबरोबरच आपल्या सौंदर्यात अनेक बदल होऊ लागतात. प्रत्येकाला अधिक काळापर्यंत आपण तरुण दिसत राहावं असं वाटतं असतं. आता तुम्हाला माहिती आहे का? काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही अधिक काळापर्यंत तुमचे सौंदर्य टिकवून ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2024 | 06:00 AM
वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा

वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा

Follow Us
Close
Follow Us:

सुंदरता कोणाला आवडत नाही. अनेकजण आपले सौंदर्य वाढवण्याची आपल्या चेहऱ्यावर अनेक वेगवगेळ्या गोष्टींचा वापर करत असतात. प्रत्येकाला सुंदर, तरुण आणि तंदुरुस्त दिसण्याची इच्छा असते. मात्र वाढत्या वयानुसार अनेकांच्या सौंदर्यात बदल होऊ लागतात. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या सौंदर्यही ढळू लागते. वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात जसे की, बारीक रेषा, सुरकुत्या इत्यादी. मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही अधिक काळापर्यंत आपले सौंदर्य टिकवून ठेवू शकता.

आज आम्ही तुमच्यासोबत तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स शेअर करत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहाल. अगदी कमी खर्चात आणि विशेष काहीही न करता फक्त काही सोप्या टिप्सच्या आधारे तुम्ही वयाच्या साठीतही तरुण दिसू शकतात. या सर्व नैसर्गिक गोष्टी असल्याने याचा तुमच्या चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

हेदेखील वाचा – करीना कपूरसारखे नॅच्युरली मिळतील लाल गुलाबी गाल, टोमॅटोने नाहीशा होतील चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खुणा

रिकाम्या पोटी लसणाचे सेवन

शरीरातील प्रत्येक गोष्टी या एकमेकांशी एकरूप असतात. जेव्हा तुमचे पोट निरोगी राहते आणि तुमचे पचन व्यवस्थित होते, तेव्हा तुमचा चेहरा आपोआपच निरोगी आणि तेजमय राहतो. पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लसणाची पाकळीचे रिकाम्या पोटी नियमितपणे सेवन करावे. लसूण खाल्ल्याने पोटातील जंत थांबतात, पचनक्रिया सुधारते आणि आतड्याची जळजळ दूर होते. पोट निरोगी असल्यास चेहरादेखील कायमस्वरूपी चमकदार राहतो.

हेदेखील वाचा – वजन घटवण्यासाठी चपातीच्या पिठात मिसळा हे पदार्थ, मेणासारखी चटकन वितळेल चरबी

चिया सीड्सचे सेवन करा

चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असते. यामुळे चयापचय गतिमान होते आणि पचनशक्ती मजबूत होते. रोज संध्याकाळच्या जेवणात चिया बियांचे पाणी प्यायल्याने पोट साफ राहते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. तुम्ही चिया सिड्सच्या फेसपॅकचा देखील वापर करू शकता.

हिरव्या भाज्या खा

अनेकदा आपल्याला हिरव्या भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक आजरा दूर ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांची मदत होत असते. भाज्या शिजवून खाल्ल्या काय किंवा कोशिंबिरीचा स्वरूपात खाल्ल्या काय, तुम्ही कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करू शकता. या सर्वच [प्रकारे फायदेशीर ठरतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि वाढत्या वयातही चेहरा तजेलदार राहतो. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश निश्चितपणे करायला हवा.

Web Title: You will look 25 years old at the age of forty after trying these unique home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ
1

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
4

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.