लहान मुलांच्या शरीरातील हाडे कायमच मजबूत राहण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि हेल्दी जीवनशैली जगणे आवश्यक आहे.
भारतात दरवर्षी हजारो सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवण्यात सर्पदंश प्रतिविष महत्त्वाची भूमिका बजावते. शतकाची परंपरा हाफकिन संस्था ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विष आणि प्रतिविष संशोधनात कार्यरत आहे.
Health Tips : भाजलेले चणे आणि मनुके यांचे एकत्रित सेवन आपल्या शरीराच्या अनेक अंगांसाठी फायद्याचे ठरते. हे वजन कमी करण्यापासून त्वचा, केस आणि हृदयालाही ते अनेक फायदे मिळवून देते.
दरम्यान राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये येत्या १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत 'सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा' राबविण्यात येणार आहे.
दक्षिण भारतीय लोक केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन करावे. ही परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे. डिजिटल युगात अनेक नवनवीन बदल होताना दिसून येत आहे.मात्र हे बदल अन्नपदार्थांमध्ये आणि त्यांच्या परंपरेमध्ये…
सुंदरता कुणाला आवडत नाही... गालांना सुंदर गुलाबी रंग देण्यासाठी ब्लशर या मेकअप प्रोडक्टचा वापर केला जातो. ब्लशरच्या मदतीने आपण गालांना सुंदर गुलाबी चमक मिळवून देता येते. अनेक महिला मेकअप करताना…
दररोज पादणे पूर्णपणे सामान्य आहे आणि निरोगी पचनसंस्थेचे लक्षण आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तथापि, जर जास्त गॅस किंवा वेदना किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवत असतील तर सावधगिरी बाळगणे आवश्यक…
हिवाळा ऋूतू सुरु झाला असून या ऋतूतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे. कडकडीत थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी लोक जाड कपडे, सॉक्स, हँडग्लोव्ह्स अशा कपड्यांचा वापर करतात. पण…
चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगचा त्रास नको असेल, तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. स्वयंपाकघरातील पदार्थांच्या मदतीने कोणत्याही वेदनेशिवाय चेहऱ्यावर नको असलेले केस काढून टाकता येतात.
लग्नाचा हंगाम सुरु झाला असून महिलांच्या शाॅपिंगलाही आता सुरुवात झाली आहे. तुमचा ब्राईडल लुक पूर्ण करण्यासाठी पायात सुंदर आणि नाविण्यपूर्ण पैंजणांची जोड तुमच्या ओव्हरऑल लुकला आणखीन बहारदार बनवेल. सध्या प्रत्येकालाच…
पॉइन्सेटिया हे एक रंगीबेरंगी, सुंदर हिवाळी फूल आहे ज्याला ख्रिसमसच्या काळात घराची शोभा वाढवण्यासाठी आणले जाते. हे फूल त्याच्या चमकदार लाल पानांमुळे ओळखले जाते. दिसायला हे फूल आकर्षित वाटतात ज्यामुळे…
Gift Ideas : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. पारंपारिकपणे हा सण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा आवडीच्या लोकांसोबत सोजरा केला जातो. या सणानिमित्त केक, नवीन सजावट…
Types of Intelligence: आयक्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची, गोष्टी लक्षात ठेवण्याची आणि माहिती जलद प्रक्रिया करण्याची क्षमता. शाळा, महाविद्यालय आणि तांत्रिक कारकिर्दीत ती महत्त्वाची भूमिका बजावते.
घर सुंदर बनवायचं असेल किंवा आपल्या घराची शोभा वाढवायची असल्यास अनेकजण घरात किंव घराच्या गॅलरीत सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बसवतात. कुंड्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या या फुलांची खूप काळजी घ्यावी लागते.…
श्रीमंतांच्या यादीमध्ये एलॉन मस्क यांचे नाव कायमच प्रथम क्रमांकावर असते. ते कायमच कोणत्याही मुलाखतीमध्ये उत्तरबोधी आसन करताना दिसून येतात. जाणून घ्या उत्तरबोधी आसन करण्याचे फायदे.
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये देशी दारू, वाईन, बिअर इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचे सेवन केले जाते. त्यात रशियाची ओळख असलेले ड्रिंक म्हणजे रशियन व्होडका. हे केवळ ड्रिंक नसून तिथल्या नसानसात…
दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारात्मकतेने होण्यासाठी हे सुविचार नक्की वाचा. यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी कायमच नवनवीन गोष्टी वाचणे आवश्यक आहे.
तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते. तांब्यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असल्याने ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हवामानात जसजसा बदल होऊ लागतो तसतसा याचा परिणाम आपल्या…
नवीन लग्न झाल्यानंतर आपलं घर आपण सजवावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी अर्थात नवऱ्याची साथही लागते. पण ते नक्की कसं चांगलं करता येईल जेणेकरून घर सुंदर दिसेल यासाठी काही खास…