Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

60 व्या वर्षीही दिसाल विशीचे, चिकन – मटणापेक्षाही अधिक ताकद देतील Vitamin B12 युक्त 5 पदार्थ

Vitamin B12 Rich Foods: व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीर निर्जीव आणि कमकुवत होऊ शकते. शरीरात रक्त आणि शक्ती निर्माण करण्यासाठी त्याची सर्वाधिक गरज असते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 12, 2024 | 12:59 PM
विटामिन बी१२ साठी शाकाहारी पदार्थ

विटामिन बी१२ साठी शाकाहारी पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

विटामिन बी12 ची कमतरता हा सध्याचा वाढता त्रास आहे. खरं तर शरीर स्वतः विटामिन बी 12 तयार करत नाही त्यासाठी अन्नावर अवलंबून राहावे लागते. हे स्नायूंच्या वाढीस, हाडे मजबूत करण्यास, मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि रक्त निर्माण करण्यास मदत करते. जरी विटामिन बी 12 मांस, मासे आणि अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये आढळत असले तरी, काही शाकाहारी पदार्थांमधूनही तुम्हाला  विटामिन बी१२ मिळू शकते. 

आता हे पदार्थ नक्की कोणते आहेत आणि त्याचा कसा फायदा मिळतो यासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल.  विटामिन बी१२ ची शरीराला आवश्यकता असते अन्यथा शरीरावर चुकीचे परिणाम होतात आणि अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. PharmEasy च्या डॉ. निकिता तोशी यांनी सांगितल्याप्रमाणे विटामिन बी१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी जाणून घ्या कोणते आहेत पदार्थ (फोटो सौजन्य – iStock) 

दूध आहे उत्तम सोर्स 

दुधाने वाढवा विटामिन बी१२

जर तुम्ही मांस खात नसाल, तर तुम्हाला दुधापासून व्हिटॅमिन बी12 चांगल्या प्रमाणात मिळू शकते. NIH च्या अहवालानुसार, एका कप दुधापासून तुम्हाला 1.3 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी12 मिळू शकते. याशिवाय हाडांना चांगली मजबूती देण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे दिवसातून 1 गाल्स दूध नक्की प्यावे 

सेरियल्सचा करा वापर 

नाश्त्यात पुरी भाजी किंवा पराठाऐवजी कडधान्ये खायला सुरुवात करा. कडधान्यं किंवा ब्रेकफास्ट सेरियल सर्व्हिंगमधून तुम्हाला 0.6 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते. यामध्ये अधिक फायबर असल्यामुळे तुम्हाला लवकर भूकही लागत नाही आणि याचाही चवही चांगली असते. त्यामुळे याचा नाश्त्यात वापर करावा. 

दही ठरेल वरदान 

दह्याचा करा वापर

दुधापासून बनवलेले दहीदेखील विटामिन बी 12 चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि आपण ते आपल्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता. एक कप दह्यापासून तुम्हाला 1 मायक्रोग्रॅम विटामिन बी12 मिळू शकते. आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश करून घ्या. दही भात, कोशिंबीरमध्ये दह्याचा वापर करावा. 

मशरूमचा करा समावेश 

मशरूमची भाजी ठरेल वरदान

मशरूम्स अनेकांना खायला आवडतात. ही भाजी तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करून घ्यावी. विटामिन बी12 चा चांगला स्रोत असून 50 ग्रॅम मशरूम तुम्हाला चांगले विटामिन मिळवून देते. मशरूम सलाड, भाजी यासारख्या पदार्थांतून तुम्ही आहारात समावेश करून घेऊ शकता. 

टेम्पेह

टेम्पेह मूळ रूपात सोयाबीनचा उपयोग करून तयार केले जाते, जे विटामिन बी12 आणि प्रोटिन्सने अधिक युक्त आहे आणि त्याचा शरीराला चांगला फायदा मिळतो. अर्धा कप टेम्पेहमध्ये 0.1 मायक्रोग्राम विटामिन बी12 आढळते. त्यामुळे तुम्ही याचाही आहारामध्ये उपयोग करून घेऊ शकता. 

Web Title: 5 vitamin b12 rich foods in daily diet makes you look younger at 60 age build muscles and bones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 12:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.