Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासामुळे कमी होतो कॅन्सर? रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर, एकदा वाचाच

सध्या श्रावण सुरु झाला आहे. आपल्यातले किती तरी जणं श्रावणात उपवास करत असतात. उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत हे आपण सर्वेच जाणतो, पण नुकताच एक रिसर्च समोर आला ज्यात उपवास केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो असा दावा करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 06, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सर हा एक भयंकर आजार आहे, जो दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच या आजारावर उपचार सुद्धा कठीण आहे. अशावेळी कॅन्सरला आटोक्यात आणायचे अनेक प्रयन्त लोकं करत असतात. काही तर युट्युबवरील उपायांनी कॅन्सर आटोक्यात आणायचा वेडा प्रयत्न करतात. पण आता नुकतेच एका रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, उपवास केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

उपवास आणि कॅन्सर मधील संबंध

उपवासामुळे शरीरातील नॅचरल डिफेन्स सिस्टिम मजबूत होते असे उंदरांवर केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. उपवासामुळे कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करणाऱ्या नॅचरल किलर सेल्सची कार्यक्षमता वाढते. उपवासाच्या वेळी या पेशी आपल्या शरीरातील शुगरऐवजी फॅट वापरते. ज्यामुळे ते कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास उपयोगी ठरतात.

मागील संशोधन आणि फायदे

2016 च्या एका संशोधनात असे आढळून आले की केमोथेरपीपूर्वी अल्पकालीन उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिसिटी कमी होऊ शकते. जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की अधूनमधून उपवास केल्याने लिव्हरला सर्वोत्तम फायदा होतो. खासकरून उपवासामुळे फॅटी लिव्हर, लिव्हरवरील सूज आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

उपवासाचे अन्य फायदे

उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स वाढतात, ज्यामुळे पेशींना कॅन्सरमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवले जाऊ शकते. परंतु हे प्रत्येक रुग्णामध्ये घडेल असे नाही. यावर अधिक संशोधन करणे आवश्यक आहे. विशेषतः त्या रुग्णांसाठी ज्यांचे वजन खूपच कमी आहे.

Web Title: A new research claimed that fasting can lower cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • benefits of fasting

संबंधित बातम्या

उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश
1

उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश

श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी साबुदाण्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, चवीसोबतच मिळेल चांगले आरोग्य
2

श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी साबुदाण्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, चवीसोबतच मिळेल चांगले आरोग्य

एकादशी स्पेशल नाश्ता! उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे
3

एकादशी स्पेशल नाश्ता! उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे

आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.