Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

संपूर्ण देशभरात महाशिवरात्री सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. अनेक लोक उपवासाच्या दिवशी फक्त पाणी पितात. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि थकवा अशक्तपणा वाढू लागतो. उपवासाच्या दिवशी पचनास जड असलेल्या साबुदाण्याचे सेवन करण्याऐवजी सहज पचन होणाऱ्या या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सात्विक अन्नामध्ये ताजी फळे, भाज्या, धान्ये आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करावा. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 11:40 AM

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा 'या' पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Follow Us
Follow Us:
1 / 5

फळे खाणे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे. फळांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे फळांची स्मूदी किंवा फळांचा रस प्यावा.

2 / 5

उपवास केल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण साबुदाण्याची येते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे अपचन आणि ऍसिडिटी वाढते. त्यामुळे बारीक केलेल्या साबुदाण्याच्या पिठापासून पराठा बनवून खावा.

3 / 5

उपवास केल्यानंतर रताळ खावे. शिजवलेले किंवा भाजलेले रताळ उपवासाच्या दिवशी खाल्ले जाते. याशिवाय रताळ्याचा वापर करून तुम्ही चाट सुद्धा बनवू शकता.

4 / 5

उपवासाच्या दिवशी मखाणा खीर खावी. मखाणा खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण आणि कॅल्शियम मिळते. याशिवाय शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो.

5 / 5

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात ताज्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय फळांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची ताकद वाढवतात.

Web Title: Consume these foods to avoid weakness during fasting the body will get immediate energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • food recipe
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
1

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्ताची पातळी कायमच राहील संतुलित! नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ
2

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्ताची पातळी कायमच राहील संतुलित! नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
3

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
4

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.