Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश एलिगंट गाऊनपासून साड्यांपर्यंत मराठमोळ्या अंकिता लोखंडेचे कमालीचे फॅशन लुक्स

Ankita Lokhande Looks: अंकिता लोखंडे नेहमीच आपल्या स्टायलिश लुकने सर्वांना भारावून टाकते. एखाद्या पार्टीसाठी असो वा घरातील एखाद्या कार्यक्रमासाठी असो अंकिताचे लुक नक्कीच आपल्याला प्रेरणा देतात. तिचे काही निवडक लुक खास तुमच्यासाठी.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 31, 2024 | 03:53 PM
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Follow Us
Close
Follow Us:

अंकिता लोखंडे ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नाही तर स्टाईल आयकॉनदेखील आहे. ती एक उत्तम फॅशनिस्टा देखील आहे. अंकिता प्रत्येक लुक हा वेगळ्या पद्धतीने छान कॅरी करते यात शंका नाही. अंकिता नेहमीच स्टायलिश राहाते. बिग बॉसमध्येही तिच्या खेळासह तिने आपल्या फॅशनने सर्वांचे मन जिंकून घेतले होते. मराठमोळ्या अंकिताने घराघरात आपले चाहते निर्माण केले आहेत. तिचा फॅन बेसही प्रचंड आहे. 

एखाद्या पार्टीपासून ते घरगुती कार्यक्रमापर्यंत कोणती स्टाईल कॅरी करायची असेल तर तुम्ही अंकिताच्या काही लुक्सवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. अंकिताचे काही कमालीचे लुक्स आम्ही खास तुमच्यासाठी या लेखाद्वारे आणले आहेत. पाहा अंकिताचे आकर्षक आणि मनमोहक लुक जे तुमचं मन मोहरून टाकतील. (फोटो सौजन्य – @lokhandeankita इन्स्टाग्राम) 

राजेशाही थाट 

उत्कृष्ट साड्यांबद्दलची अंकिताची आवड सर्वांनाच माहीत आहे. क्लासी केशरी बनारसी साडीत अंकिताचे सौंदर्य खुलून आले आहे. अंकिताच्या साड्यांचे कलेक्शन हे अत्यंत क्लासी असून ती नेहमीच उत्तमरित्या कॅरी करते. 

[read_also content=”प्राजक्ता माळीच्या ब्लॅक सिल्व्हर साडीतील अदांनी काळजावर वार https://www.navarashtra.com/lifestyle/maharashtrachi-hasyajatra-fame-actress-prajakta-mali-looks-beautifully-gorgeous-in-black-silver-tanvastra-saree-latest-photos-540438/”]

फ्लोरल ब्युटी 

अंकिताचा हा लुक  रेट्रो झोनमधील दिसतोय. मोहक पांढऱ्या फुलांची ऑर्गेन्झा साडी तिने नेसली असून तिचा हा लुक रेट्रो फील देत आहे आणि या साडीत अंकिता सुपर ग्रेसफुल दिसतेय.  

शिमरी लिलियाक स्टारलेट

अंकिता पेस्टल लिलाक ग्लिटरिंग साडीमध्ये आपला जलवा दाखवत आहे. तिच्या या ग्लॅम लुकमुळे चाहत्यांचे डोळे नक्कीच दिपतील. एखाद्या पार्टीसाठी तिचा हा लुक नक्कीच कॅरी करता येईल. 

[read_also content=”भारतातील पारंपरिक साड्यांचा इतिहास https://www.navarashtra.com/lifestyle/history-of-famous-traditional-sarees-in-india-538462/”]

मिडनाइट ब्लू Diva 

या जबरदस्त मिडनाईट ब्लू टसल गाउनसह अंकिता बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत आहे. तिच्या या ड्रेसचा डीपनेक आणि फ्रील लुक अत्यंत स्टायलिश आणि सुपर लुक देतोय. 

टसल इफेक्ट

अंकिताने या नीलमणी निळ्या रंगाच्या टेसल ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय.तिचा हा फ्रील असणारा स्ट्रीप्ड पार्टी ड्रेस कमालीचा आकर्षक आणि ग्लॉसी दिसून येत आहे तर तिच्या ग्लॉसी मेकअपने त्यावर चारचाँद लावले आहेत. 

Web Title: Actress ankita lokhande ravishing looks from saree to stylish gown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • ankita lokhande
  • fashion tips

संबंधित बातम्या

Fashion Tips: फुग्यांच्या ब्लाऊजची मोठी क्रेझ! नवीन साडीवर शिवून घ्या स्टायलिश डिझाईनचे पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज
1

Fashion Tips: फुग्यांच्या ब्लाऊजची मोठी क्रेझ! नवीन साडीवर शिवून घ्या स्टायलिश डिझाईनचे पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज

बांगड्यांचे ‘हे’ विविध प्रकार कोणत्याही साडी, ड्रेसवर दिसतील शोभून! मराठमोळ्यांनी दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर
2

बांगड्यांचे ‘हे’ विविध प्रकार कोणत्याही साडी, ड्रेसवर दिसतील शोभून! मराठमोळ्यांनी दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर

नव्या नवरीने पिवळ्या रंगाची साडीच का नेसावी? स्टायलिश लुक देत मराठमोळा साज करा परिधान
3

नव्या नवरीने पिवळ्या रंगाची साडीच का नेसावी? स्टायलिश लुक देत मराठमोळा साज करा परिधान

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
4

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.