Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिजवलेले बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 23, 2022 | 01:55 PM
भिजवलेले बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
Follow Us
Close
Follow Us:

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेच असते. सकाळच्या नाष्ट्यासोबत आपण भिजवलेले बदाम खाल्ले तर कोणकोणते आरोग्यदायी लाभ आपल्याला मिळू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. बदामामध्ये एन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई (vitamin E), व्हिटॅमिन बी६ (vitamin B6), कॅल्शियम (Calcium), फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, लोह झिंक असे अनेक पोषक घटक असतात. कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात. म्हणून रात्री झोपण्याआधी ७-१० बदाम भिजायला ठेवा सकाळी नाष्ट्यासोबत ते खा. सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होऊन रक्तदाब संतुलित होतो; हृदयविकाराचा धोका कमी होतो.

टाईप २ डायबेटीस असणाऱ्यांनी भिजवलेले बदाम (Almond)खाल्याने बदामामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते. बदाम भिजवल्यामुळे पचायला हलके टाईप २ डायबेटीस असणाऱ्यांनी भिजवलेले बदाम खाल्याने बदामामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते. बदाम भिजवल्यामुळे पचायला हलके होतात; भिजवलेले बदाम खाल्याने पचनशक्ती वाढायला मदत होते.

बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्तम स्रोत आहेत, सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने आपली त्वचा नितळ, तजेलदार व्हायला मदत होते सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि तुमची त्वचा निरोगी राहते. भिजवलेले बदाम खाल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते; आपले केस दाट आणि मजबूत होतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो; स्मरणशक्ती वाढायला मदत होते.

भिजवलेले बदाम (Almond) नियमित खाल्याने आपल्या शरीरातील हाडे, स्नायू मजबूत होतात, सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. भिजवलेल्या बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त असते. भिजवलेल्या बदामामध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई मुळे, आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. नियमित भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Web Title: Amazing benefits of eating soaked almonds nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2022 | 01:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.