Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा

Relationship Tips:नात्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे पुरेसे नसते. जोडीदाराच्या भावना समजून घेणे, त्यांचे कौतुक करणे, कठीण प्रसंगात साथ देणे आणि कृतीतून प्रेम व्यक्त करणे यामुळे नाते अधिक घट्ट होते. जाणून घ्या, जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी आणि नात्यात विश्वास व भावनिक जवळीक वाढवण्यासाठी ५ मार्ग

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 20, 2026 | 04:04 PM
Are you also unable to express your love?( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )

Are you also unable to express your love?( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • आपला प्रेम सतत बोलण्यातून व्यक्त करण्याची गरज नाही.
  • आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे त्यांची प्रशंसा करणे.
  • आपले प्रेम कृती मधून दाखवण्याचा प्रयत्न करा.
खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं म्हणतात, ते अगदी खरं आहे. कारण प्रेम हे केवळ शारीरिक गरज किंवा स्वार्थ पाहून केलं जात नाही, तर त्यासाठी नातं हे प्रेम, विश्वास आणि आदर या तीन गोष्टींच्या असण्यावर वर तयार होत असतं , त्यापैकी एक जरी गोष्ट कोलमडली तरी ते नातं आयुष्यभर टिकत नाही , जे रिलेशनशिपमध्ये असतात, ते लोक दिवसभरातून शंभर वेळा ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ हे वाक्य सतत बोलत असतात. पण नात्यात केवळ हे तीन शब्द तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे राहत नाहीत . कारण जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये येता तेव्हा फक्त ‘आय लव्ह यू’ म्हणणं हे तुमच्या जोडीदाराला तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरत नाही, तुम्ही नाते मजबूत करण्यासाठी इतर मार्गांनी प्रेम व्यक्त करू शकता हे जाणणे गरजेचे आहे. (Relationship Tips)

आपल्या जोडीदाराला ‘आय लव्ह यू’ हे सतत बोलण्याची गरज नाही

रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आय लव्ह यू हे वारंवार बोलण्याची गरज नसते .त्यासाठी आपल्या कृतीतून ते दिसणे महत्वाचे आहे. अर्थात, हे तीन शब्द तुमच्या जोडीदाराप्रती तुमचे प्रेम व्यक्त करतात, प्रेमाची भाषा बोलण्यापेक्षा ती समजणे गरजेचे आहे. कोणताही आवाज न करताही तुम्ही ऐकण्याची सवय ठेवा. तुमचं मजबूत करण्यासाठी, जोडीदाराशी बोलण्यासाठी वेळ काढा. जिथे तुम्ही ऐकण्यावर जास्त आणि बोलण्यावर कमी लक्ष केंद्रित करता. ऐकण्याची सवय तुमच्या जोडीदाराबद्दलची तुमची आवड आणि समज दर्शवते. याव्यतिरिक्त, ही स्ट्रॅटेजी एक भावनिक कनेक्शन देखील तयार करते.

health news: गुडघ्याच्या सांधे शस्त्रक्रियेनंतर व उपचारानंतर ५६ वर्षीय महिला आधाराशिवाय चालू लागली

सहानुभूती व्यक्त करा.

जर तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असेल तर ‘मला काय करायचं आहे’ अशी वृत्ती न ठेवता, त्याच्याशी सहानुभूती दाखवा एखाद्या प्रसंगाची जर तुमच्या जोडीदाराला सहानभूती ची गरज आहे असे वाटत असेल तर त्याच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करा .त्याला तुमच्या ऐकून घ्या देखील बरे वाटते. त्यासाठी त्यांच्यासोबत संवाद करणे गरजेचे आहे. वाटू द्या. जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्यासोबत शेअर करू शकतील.

नॉन-वर्बल संवादाचा वापर करणे.

आपल्या जोडीदाराशी आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी , त्याला मिठी मारणे, हातात हात घालून बसणे, त्याच्याशी गोड हसणे पुरेसे आहे. न बोललेल्या गोष्टी समजून घेणं हे नात्याची खासियत आहे.तसेच जोडीदाराला भेटवस्तू देणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे महत्वाचे ठरेल त्यांना त्याच्या कामात मदत करणे , आपल्या दैनंदिन जीवनातील आठवणी सांगणे तसेच जोडीदाराला त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडींबद्दल विचारणे योग्य ठरते. ज्यामुळे एकत्र राहून प्रेम आणखी वाढतं.

womans safety: महिलांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सुरक्षा गॅझेट्स आणि उपयुक्त सरकारी सुरक्षा ॲप्स

जोडीदाराची प्रशंसा करा.

जर तुमच्या जोडीदाराने एखादी नवीन गोष्ट केली तर ताऱ्यांचे कौतुक करा ज्याने त्यानां छान वाटेल .तसेच त्यांच्या नवीन प्रवासामध्ये त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज असते ते लक्षात ठेवा त्याच बरोबर तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याने तुम्ही प्रभावित झाला असाल तर त्याची किंवा तिची प्रशंसा करून ती व्यक्त करा. प्रशंसा केवळ स्त्रियांनाच आवडते असे नाही तर ते पुरुषांमध्ये हॅप्पी हार्मोन्स वाढवण्याचे काम करते.च्या जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून देऊ शकता. आज आपण अशाच काही कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रत्येक परिस्थितीत एकत्र राहू अशी ग्वाही द्या.

कोणतेही नाते खऱ्या अर्थाने दु:खाच्या परिस्थिती मध्ये कळते. प्रत्येकजण आनंदात तुमची साथ देतो, परंतु जर तुमचे तुमच्या जोडीदारावर खरे प्रेम असेल तर कठीण प्रसंगातही तुम्ही त्यांची साथ सोडणार नाही हे दाखवून देणे महत्वाचे ठरते . या छोट्याशा प्रयत्नाने तुम्ही आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा तुमच्या जोडीदाराच्या हृदयात तुमची जागा बनवू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नात्यात संवाद महत्त्वाचा का असतो?

    Ans: संवादामुळे जोडीदाराच्या भावना, अपेक्षा आणि गरजा समजण्यास मदत होते. त्यामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यात विश्वास व भावनिक जवळीक वाढते.

  • Que: जोडीदार नाराज असेल तर काय करावे?

    Ans: जोडीदार नाराज असल्यास त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि गरज असल्यास त्यांना भावनिक आधार द्यावा. लगेच सल्ला देण्याऐवजी त्यांना काय वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

  • Que: नात्यात विश्वास आणि भावनिक जवळीक कशी वाढवावी?

    Ans: एकमेकांशी प्रामाणिक राहणे, दिलेली आश्वासने पाळणे, नियमित संवाद साधणे, एकमेकांच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे आणि कठीण प्रसंगी साथ देणे यामुळे नात्यात विश्वास व भावनिक जवळीक वाढते.

Web Title: Are you also unable to express your love sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Love Relationship tips
  • Relationship issues
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

relationship tips: काही पती त्यांच्या पत्नीला वैवाहिक जीवनात दुःखी ठेवतात, तुमचा जोडीदारसुद्धा अशा चुका करतो का?
1

relationship tips: काही पती त्यांच्या पत्नीला वैवाहिक जीवनात दुःखी ठेवतात, तुमचा जोडीदारसुद्धा अशा चुका करतो का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.