
Are you also unable to express your love?( फोटो सौजन्य - सोशल मिडिया )
रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आय लव्ह यू हे वारंवार बोलण्याची गरज नसते .त्यासाठी आपल्या कृतीतून ते दिसणे महत्वाचे आहे. अर्थात, हे तीन शब्द तुमच्या जोडीदाराप्रती तुमचे प्रेम व्यक्त करतात, प्रेमाची भाषा बोलण्यापेक्षा ती समजणे गरजेचे आहे. कोणताही आवाज न करताही तुम्ही ऐकण्याची सवय ठेवा. तुमचं मजबूत करण्यासाठी, जोडीदाराशी बोलण्यासाठी वेळ काढा. जिथे तुम्ही ऐकण्यावर जास्त आणि बोलण्यावर कमी लक्ष केंद्रित करता. ऐकण्याची सवय तुमच्या जोडीदाराबद्दलची तुमची आवड आणि समज दर्शवते. याव्यतिरिक्त, ही स्ट्रॅटेजी एक भावनिक कनेक्शन देखील तयार करते.
health news: गुडघ्याच्या सांधे शस्त्रक्रियेनंतर व उपचारानंतर ५६ वर्षीय महिला आधाराशिवाय चालू लागली
जर तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असेल तर ‘मला काय करायचं आहे’ अशी वृत्ती न ठेवता, त्याच्याशी सहानुभूती दाखवा एखाद्या प्रसंगाची जर तुमच्या जोडीदाराला सहानभूती ची गरज आहे असे वाटत असेल तर त्याच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करा .त्याला तुमच्या ऐकून घ्या देखील बरे वाटते. त्यासाठी त्यांच्यासोबत संवाद करणे गरजेचे आहे. वाटू द्या. जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्यासोबत शेअर करू शकतील.
आपल्या जोडीदाराशी आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी , त्याला मिठी मारणे, हातात हात घालून बसणे, त्याच्याशी गोड हसणे पुरेसे आहे. न बोललेल्या गोष्टी समजून घेणं हे नात्याची खासियत आहे.तसेच जोडीदाराला भेटवस्तू देणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे महत्वाचे ठरेल त्यांना त्याच्या कामात मदत करणे , आपल्या दैनंदिन जीवनातील आठवणी सांगणे तसेच जोडीदाराला त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडींबद्दल विचारणे योग्य ठरते. ज्यामुळे एकत्र राहून प्रेम आणखी वाढतं.
womans safety: महिलांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सुरक्षा गॅझेट्स आणि उपयुक्त सरकारी सुरक्षा ॲप्स
जर तुमच्या जोडीदाराने एखादी नवीन गोष्ट केली तर ताऱ्यांचे कौतुक करा ज्याने त्यानां छान वाटेल .तसेच त्यांच्या नवीन प्रवासामध्ये त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज असते ते लक्षात ठेवा त्याच बरोबर तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याने तुम्ही प्रभावित झाला असाल तर त्याची किंवा तिची प्रशंसा करून ती व्यक्त करा. प्रशंसा केवळ स्त्रियांनाच आवडते असे नाही तर ते पुरुषांमध्ये हॅप्पी हार्मोन्स वाढवण्याचे काम करते.च्या जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून देऊ शकता. आज आपण अशाच काही कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीबद्दल जाणून घेणार आहोत.
कोणतेही नाते खऱ्या अर्थाने दु:खाच्या परिस्थिती मध्ये कळते. प्रत्येकजण आनंदात तुमची साथ देतो, परंतु जर तुमचे तुमच्या जोडीदारावर खरे प्रेम असेल तर कठीण प्रसंगातही तुम्ही त्यांची साथ सोडणार नाही हे दाखवून देणे महत्वाचे ठरते . या छोट्याशा प्रयत्नाने तुम्ही आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा तुमच्या जोडीदाराच्या हृदयात तुमची जागा बनवू शकता.
Ans: संवादामुळे जोडीदाराच्या भावना, अपेक्षा आणि गरजा समजण्यास मदत होते. त्यामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यात विश्वास व भावनिक जवळीक वाढते.
Ans: जोडीदार नाराज असल्यास त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि गरज असल्यास त्यांना भावनिक आधार द्यावा. लगेच सल्ला देण्याऐवजी त्यांना काय वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
Ans: एकमेकांशी प्रामाणिक राहणे, दिलेली आश्वासने पाळणे, नियमित संवाद साधणे, एकमेकांच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे आणि कठीण प्रसंगी साथ देणे यामुळे नात्यात विश्वास व भावनिक जवळीक वाढते.