Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ जिभेचेच चोचले नाही पुरवत तर आरोग्यसाठीही फायदेशीर आहेत चिंच! अशाप्रकारे करा वापर

घराघरात आढळणारी चिंच आरोग्यसाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक आढळले जातात, जे अनेक समस्यांपासून शरीराचे संरक्षण करतात. चिंचेचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टीत करू शकतो याचा वापर... (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2024 | 11:22 AM
केवळ जिभेचेच चोचले नाही पुरवत तर आरोग्यसाठीही फायदेशीर आहेत चिंच! अशाप्रकारे करा वापर
Follow Us
Follow Us:

अनेकांना चिंच खायला फार आवडतात. याची आंबट-गोड चव फार छान लागते. हातगाडीवरील आंबट-गोड चिंचेच्या गोळ्या, कैऱ्या अनेकांनी आपल्या लहानपणी खाल्य्यान असतील. शाळेत असताना बच्चेकंपनीचा तर हा आवडता पदार्थ. अनेक पदार्थांमध्येही चेचेच वापर होत असतो. पदार्थांची चव वाढवण्यातही याची मदत होते. चिंचेमुळे जेवण चविष्ट तर बनतेच, पण त्याचबरोबर ते पौष्टिक देखील बनते. चला तर जाणून घेऊयात याचा वापर कसा करावा.

अशाप्रकारे आहारात करा समावेश

  • छोले किंवा पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवताना मसाल्यांसोबत चिंचेचा कोळ घालावा. यामुळे भाजीची छावाच नाही वाढत तर रंगही छान येतो
  • गोड चटणी बनवताना त्यात तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. यासाठी खजूर बिया काढून बारीक करून त्याचा लगदा तयार करा. मग त्यात गूळ, साखर, बेदाणे, सुंठ, काळे आणि पांढरे मीठ, जिरे आणि चिंचेचा पल्प मिक्स करून गॅसवर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या आणि मग बाटलीत साठवून ठेवा. ही चटणी तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता.
  • उन्हाळयाच्या दिवसांत चिंचेचा रस पिणे आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते. यासाठी चिंचेच्या कोळात थोडा गूळ, मीठ, जिरेपूड आणि पाणी घालून मिक्स करा.नंतर यात बर्फ घाला आणि थन्ड थन्ड चटपटीत ड्रिंक पिण्यासाठी सर्व्ह करा
  • झटपट काही बनवायचे असल्यास तुम्ही चिंचेची चटणी बनवू शकता, यासाठी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, थोडी पिठी साखर, मीठ आणि मिरपूड घाला. अशाप्रकारे तुमची चटणी तयार होईल. कुरकुरीत भाजी आणि समोसासोबत याची चव अप्रतिम लागेल.
  • याच प्रकारे सूप आणि रसाच्या भाज्यांमध्ये तुम्ही चिंचेचा घोळ वापरू शकता, यामुळे भाजीची चव द्विगुणीत होईल
  • सत्तू सरबत बनावट असाल तर त्यामध्ये लिंबाऐवजी चिंचेचा कोळ, मीठ, जिरे, साखर इत्यादी टाकून प्या. हे शरीरासाठी फायदेरकरक ठरेल

चिंचेचे फायदे

  • चिंचामध्ये जीवनसत्त्वे , खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम ,लोह आणि डाएटरी फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळले जातात
  • चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट आढळले जातात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात
  • चिंचेच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राखण्यास मदत होते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते
  • चिंचेचे सेवन नैसर्गिकरित्या पाचक म्हणून काम करते. यामुळे बदकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो
 

Web Title: Benefits and uses of tamarind not only enhance the taste but also beneficial for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • tamarind

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.