Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या प्रमाणावर होणारी केस गळती थांबवण्यासाठी लिचीचा करा ‘अशा’ प्रकारे वापर

लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2024 | 05:45 PM
लिची

लिची

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लिची हे फळ खूप आवडते. चवीला आंबट गोड असलेल्या लिचीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. चायनीज चेरी म्हणून सगळीकडे लिचीची ओळख आहे. लिचीचे सेवन केल्याने त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात.लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिची खाल्ल्याने केस आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला लिचीपासून हेअर मास्क कसा तयार करायचा? यामुळे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock) 

लिची हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • लिची
  • कोरफड जेल
अशा पद्धतीने तयार करा हेअर मास्क:
  • हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम लिचीची साल काढून त्यातील गर बाजूला काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात लिचीचा गर आणि कोरफड जेल टाकून क्रिमी पेस्ट तयार करा.
  • क्रीम मिश्रण तयार झाल्यानंतर ५ मिनिटं तसेच ठेवून द्या.
हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत:
  • केसांना हेअर मास्क लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या टाळूपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.
  • हेअर मास्क लावून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटं हलक्या हाताने केसांना मसाज करा.
  • मसाज करून झाल्यानंतर १ तास हेअर मास्क केसांवर तसाच ठेवा.
  • तासभर ठेवल्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.
  • यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतील. तसेच केस गळती थांबून कोंडा कमी होण्यास मदत होईल.
लिची हेअर मास्क लावण्याचे फायदे:
  • लिचीमध्ये असलेल्या विटामिन सी मुळे केसांना अनेक फायदे होतात. यामुळे केसांची वाढ होते.
  • यामुळे केस लांब आणि घनदाट होण्यास मदत होते.
  • ज्या महिलांचे केस पातळ आहेत अशांनी हा हेअर मास्क नक्की वापरून पाहा.
  • केस गळणे किंवा केस तुटणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Benefits of lichi hair mask

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 05:45 PM

Topics:  

  • Lichi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.