उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात थंडावा राहण्यासाठी लिचीचे सेवन केले जाते. लिची खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. उन्हाळा वाढल्यानंतर कलिंगड, खरबूज, नारळ पाणी किंवा इतर फळांचे सेवन केले जाते. यासोबतच तुम्ही रोजच्या…
लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेले विटामिन सी लिचीमध्ये असल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.
लीचीचे सेवन केल्याने चेहर्यात चमक येऊन त्वचेवरील तारुण्य टिकून राहते. तसेच लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. लिची खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात चला…