Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक घरातील ‘या’ डाळीचा वापर करून चेहऱ्याची चमक वाढवा, फेसपॅकमुळे त्वचेवर दिसेल तारुण्य

कडक उन्हामुळे आणि इतर गोष्टींमुळे चेहरा खराब होऊन जातो. खराब झालेला त्वचा रंग सुधारण्यासाठी आणि काळेपणा घालवण्यासाठी मसूर डाळीच्या फेसपॅकचा वापर करा. मसूर डाळीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा फेसपॅक कशा पद्धतीने बनवावा? यामुळे त्वचेला काय फायदे होतात, यानादल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नक्की जाणून घ्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2024 | 10:24 AM
मसूर डाळीचे त्वचेला असलेले फायदे

मसूर डाळीचे त्वचेला असलेले फायदे

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणात दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात डाळींचा समावेश केला जातो. यामध्ये तूरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळींचा आहारात समावेश केला जातो. डाळीचे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे डाळ मिरची टाकून किंवा तिखट टाकून सुद्धा बनवता येते. या सर्व डाळींमध्ये सगळ्यांच्या आवडीची डाळ म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ कुकरमध्ये लावल्यानंतर लगेच शिजते. तसेच चवीला सुद्धा ही डाळ चांगले असल्यामुळे अनेक लोक मसूरच्या डाळीचे सेवन करतात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच मसूरची डाळ त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. मसुरच्या डाळीचा वापर फेसपॅक किंवा फेसमास्क म्हणून सुद्धा केला जातो.

मसूरच्या डाळीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. मसूरच्या डाळीपासून तयार केलेला फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्याचा काळा पडलेला रंग उजळण्यास मदत होतो. उन्हात बाहेर गेल्यानंतर किंवा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा काळी आणि टॅन होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टॅन झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी मसूर डाळीचा फेसपॅक कसा बनवायचा याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: दातांवर साचलेला पिवळा थर घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ वापरा, दात होतील पांढरे

मसूर डाळ आणि मुलतानी माती:

फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यात मुलतानी मिक्स करा. हे मिश्रण गुलाब पाण्यात किंवा दुधामध्ये तुम्ही भिजवू शकता. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला फेसपॅक लावून चेहरा 15 मिनिटं कोरडा होण्यासाठी ठेवा. चेहरा कोरडा झाल्यानंतर पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते.मुलतानी मातीमुळे त्वचा क्लिंझरप्रमाणे काम करते.

हे देखील वाचा: लांब केसांसाठी आवळ्यामध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, झपाट्याने होईल केसांची वाढ

मसूर डाळ आणि दूध:

कोरड्या त्वचेवर मसूर डाळीचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. तसेच दूध त्वचेसाठी फायदेशीर असल्यामुळे फेसपॅक बनवताना शक्यतो दुधाचा वापर करावा. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यात दूध टाका. पिठामध्ये जास्त दूध टाकू नये. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक चेहरा लावून झाल्यानंतर 15 मिनिटं तसाच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Benefits of masoor dal face pack for skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 10:23 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.