Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलकट खा पण कमी! डॉक्टर म्हणतात ‘हे’ तेल आहेत सर्वोत्कृष्ट

योग्य तेलाची निवड केली, तर तळलेले पदार्थही आरोग्यदायी ठरू शकतात. स्मोक पॉइंट जास्त असलेले तेल वापरणे हेच आरोग्य राखण्याचे रहस्य आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 02, 2025 | 09:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीयांना तळलेले आणि कुरकुरीत स्नॅक्स खूप आवडतात. संध्याकाळच्या चहाबरोबर समोसे, भजी किंवा फ्रेंच फ्राईज खाणं ही अनेक घरांची नेहमीची सवय आहे. मात्र, हे सर्व पदार्थ तेलात तळलेले असल्याने अनेकांना आरोग्याबद्दल चिंता वाटते. पण अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट (लिव्हर तज्ज्ञ) डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, योग्य तेलाचा वापर केला तर तळलेले पदार्थ आरोग्यास फारसे अपायकारक ठरत नाहीत.

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

त्यांनी सांगितले की तेल निवडताना स्मोक पॉइंट म्हणजेच ते तापमान महत्त्वाचे असते, ज्या वेळी तेल धूर सोडू लागते. कारण तेल जास्त तापल्यावर त्यातील हेल्दी फॅट्स तुटून हानिकारक संयुगांमध्ये बदलतात. त्यामुळे अशा तेलांचा वापर करावा ज्यांचा स्मोक पॉइंट जास्त असतो. डॉ. सेठी यांनी अशा चार तेलांची माहिती दिली आहे जी फ्रायिंगसाठी सर्वात सुरक्षित आहेत.

रिफाइंड नारळ तेल:

हे तेल सॅच्युरेटेड फॅट्सने भरपूर असून याचा स्मोक पॉइंट सुमारे 400°F असतो. त्यामुळे हे डीप फ्रायिंगसाठी स्थिर आणि योग्य ठरते. यामुळे अन्नाचा स्वाद टिकतो आणि तेल पटकन खराबही होत नाही.

रिफाइंड ऑलिव्ह ऑइल:

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हे सलाड किंवा हलक्या आचेच्या स्वयंपाकासाठी योग्य असते, पण रिफाइंड ऑलिव्ह ऑइलचा स्मोक पॉइंट सुमारे 465°F असल्याने ते डीप फ्रायिंगसाठी उत्तम ठरते. यात असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

तूप (घी):

भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य भाग असलेले तूप सुमारे 450°F स्मोक पॉइंट असलेले तेल आहे. हे तळलेल्या पदार्थांना खास सुगंध आणि श्रीमंती चव देते. त्यातील ब्यूट्रिक अ‍ॅसिड पचनसंस्थेसाठीही उपयुक्त मानले जाते.

एवोकॅडो तेल:

Health Care Tips : इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

उच्च तापमानावर तळण्यासाठी हे सर्वात उत्तम पर्यायांपैकी एक आहे. याचा स्मोक पॉइंट सुमारे 520°F असून हे सहजपणे जास्त उष्णता सहन करू शकते. यात असलेले हेल्दी फॅट्स हृदय आणि त्वचेसाठी दोन्हींसाठी फायदेशीर आहेत.

निष्कर्ष असा की, योग्य तेलाची निवड केली तर तळलेले पदार्थ खाण्याचा आनंद घेतानाही आरोग्य जपता येऊ शकते.

Web Title: Best oil for cooking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.