Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bike चालवल्याने होणार नाही मूल? फर्टिलिटीवर काय होतो परिणाम, काय आहे तथ्य; जाणून घ्या

ऑफिसला जाण्यासाठी वा कुठेही जाण्यासाठी तुम्ही बाईक चालवल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मूल होण्यात अडचण येऊ शकते असे सांगण्यात येत आहे, काय आहे तथ्य?

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 13, 2025 | 05:59 PM
बाईक चालवल्याने मूल होत नाही हे खरं आहे का? (फोटो सौजन्य - iStock)

बाईक चालवल्याने मूल होत नाही हे खरं आहे का? (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

सकाळी लवकर ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण बाईक चालवण्याचा पर्याय निवडतात. तसेच दिवसाची सुरुवात रोज बाईकवरून थकून भागून करत असतो. शहरात राहणारे बहुतेक पुरुष बाईकवरूनच प्रवास करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची ही सवय तुमच्या प्रजनन क्षमतेला हळूहळू हानी पोहोचवू शकते? तर आता प्रश्न असा उद्भवतो की, बाईक चालवणे खरोखरच एखाद्याला वडील होण्यापासून रोखू शकते का?

आज बाईक चालवणे हे केवळ वाहतुकीचे साधन राहिलेले नाही तर ते स्टाईल आणि वेगाचेदेखील प्रतीक बनले आहे. परंतु जास्त वेळ बाईकवर बसल्याने शरीराच्या संवेदनशील भागांवर सतत दबाव येतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्हीवर वाईट परिणाम होऊ शकतो. ही फक्त फॅशन किंवा स्टेटसची बाब नाही, तर ही सवय भविष्यात वडील होण्याची शक्यता देखील कमी करू शकते असे आता अभ्यासात सांगण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, आपण याबाबत अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)

कावीळ मुळापासून उपटून काढेल आयुर्वेद, बाबा रामदेवांचा दावा; Liver शुद्ध करण्यासाठी उत्तम इलाज

नक्की कारण काय आहे?

जेव्हा एखादी व्यक्ती सतत बाईक चालवते तेव्हा त्याच्या शरीराच्या एका विशिष्ट भागावर ज्याला पेल्विक एरिया असे म्हणतात, त्याच्यावर शूजमुळे सतत दबाव राहतो. या दाबामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्हीवर परिणाम होतो. यामुळेच मुलं होण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. 

  • याशिवाय खूप घट्ट अंडरवेअर घालल्याने समस्या निर्माण होऊ शकतात
  • ब्रेकशिवाय कधीही सतत बाईक चालवू नका, अन्यथा ती तुम्हाला अडचणीत आणेल
  • अति उष्णतेमध्ये किंवा प्रदूषणात बाईक चालवणे धोकादायक असू शकते

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी 

  • दाब कमी करण्यासाठी चांगल्या कुशनिंगसह सॅडल वापरा
  • बराच वेळ बाईक चालवताना, ३० मिनिटांचा ब्रेक घेणे महत्वाचे आहे
  • घट्ट कपडे घालणे टाळा, विशेषतः कृत्रिम पदार्थांपासून बनवलेले कपडे घालणे सोडून द्या
  • शक्य असेल तेव्हा गाडी न चालवता पायी चालण्याचा प्रयत्न करा 

बाईक चालवणे वाईट नाही, पण जर पद्धत चुकीची असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रजनन क्षमता हा एक नाजूक विषय आहे आणि एकदा तो प्रभावित झाला की तो दुरुस्त करणे सोपे नसते. म्हणूनच, जर तुम्हाला भविष्यात निरोगी वडील व्हायचे असेल, तर आजपासूनच तुमच्या सवयी सुधारा. जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या काही टिप्स अवलंबल्या तर तुम्हाला वडील होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!

Ovarian Cancer: अंडाशयाचा कर्करोग आणि प्रजननक्षमता, प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हवे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Bike riders not able to have children it may affect fertility what is truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • bike rider
  • male fertility reason
  • male infertility

संबंधित बातम्या

बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी
1

बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी

‘या’ व्यसनापायी महिलांमध्ये येतंय वंध्यत्व आणि पुरूष होत आहेत नपुसंक, 3 व्यवसांपासून रहा दूर
2

‘या’ व्यसनापायी महिलांमध्ये येतंय वंध्यत्व आणि पुरूष होत आहेत नपुसंक, 3 व्यवसांपासून रहा दूर

पुरुष किती वयापर्यंत होऊ शकतात ‘बाप’, पुरुषांनाही होतो का मेनोपॉज
3

पुरुष किती वयापर्यंत होऊ शकतात ‘बाप’, पुरुषांनाही होतो का मेनोपॉज

आतड्यांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता यांच्यातील परस्परसंबंध, काय सांगतात तज्ज्ञ
4

आतड्यांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता यांच्यातील परस्परसंबंध, काय सांगतात तज्ज्ञ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.