Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशी’ मैत्री वेळीच सोडा; मित्र निवडताना घ्या काळजी, पाहा काय सांगते चाणक्यनिती

चाणक्य नीतीनुसार माणसाचे आयुष्य अनमोल असते. जो वेळ जातो तो पुन्हा परत येऊ शकत नाही. अशा वेळी वेळेचा सदुपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 04, 2022 | 10:55 AM
‘अशी’ मैत्री वेळीच सोडा; मित्र निवडताना घ्या काळजी, पाहा काय सांगते चाणक्यनिती
Follow Us
Close
Follow Us:

आचार्य चाणक्यंचा एक एक शब्द म्हणजे वास्तव पाहायला मिळतं. चाणक्यनिती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार माणसाचे आयुष्य अनमोल असते. जो वेळ जातो तो पुन्हा परत येऊ शकत नाही. अशा वेळी वेळेचा सदुपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही मनुष्याच्या यशात चांगली संगत खूप मोठी भूमिका बजावते. त्यांना प्रत्येक पायरीवर यश मिळते. तर दुसरीकडे जे लोकं मित्र निवडताना काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. चाणक्य नीतीनुसार जाणून घेऊयात की मैत्रीमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

खरा मित्र कसा ओळखावा?

चाणक्यजी यांच्या मते खऱ्या मित्राची ओळख खूप महत्त्वाची असते. खरा मित्र तोच असू शकतो जो नेहमी योग्य मार्ग दाखवतो. तसेच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करतो. याशिवाय सुख-दुःखात नेहमी साथ देत असतो. चाणक्य नीतीनुसार , चुकीचा मित्र संकटात टाकून आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे खरा मित्र ओळखल्यानंतर त्याच्याशी मैत्री करायला हवी.

अशा लोकांशी मैत्री करू नका

नीतिशास्त्रात चाणक्यजी म्हणतात की चुकीच्या संस्कारांनी किंवा चुकीच्या सवयींनी वेढलेल्या अशा लोकांना चुकूनही कधीच मित्र बनवू नये. तसेच जे नेहमी स्वार्थ जपतात, तेही चांगल्या मित्रांच्या श्रेणीत येत नाहीत. असे मित्र वेळ आल्यावर फसवणूक करू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी सावधगिरी बाळगली पाहिजे.

मैत्री कधी ओळखली जाते?

आचार्य चाणक्यजी यांच्या मते, माणसावर वाईट वेळ आल्यावर खरा मित्र ओळखला जातो. वाईट काळात मैत्रीची ओळख होते. जे खरे मित्र नाहीत ते वाईट काळात साथ देत नाहीत. असे मित्र स्वार्थी, लोभी असतात.

Web Title: Chanakyaniti acaharya chanakyas advice for friendship nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 09:34 AM

Topics:  

  • chanakya
  • chanakyaniti

संबंधित बातम्या

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
1

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य
2

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.