Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास

२५/१२/२५ ही तारीख अंकांच्या अनोख्या जुळणीतून तयार झालेला दुर्मिळ योग आहे. दिवस, महिना आणि वर्षात एकाच अंकाचा (२५) पुनरावृत्ती होत असल्यामुळे हा ख्रिसमस शतकातून एकदाच येणारा आणि लक्षात राहणारा ठरत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2025 | 11:55 AM
Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास

Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास

Follow Us
Close
Follow Us:
  • २५/१२/२५ अशी तारीख याआधी १९२५ मध्ये आली होती आणि पुढची थेट २१२५ मध्ये येणार आहे.
  • धार्मिक महत्त्व असलेल्या ख्रिसमसला अंकांच्या या दुर्मिळ जुळणीमुळे विशेष महत्त्व मिळालं आहे.
  • या तारखेच्या वेगळेपणामुळे लोक फोटो, पोस्ट आणि आठवणी खास पद्धतीने जतन करत आहेत.
डिसेंबर महिना आणि खासकरून ख्रिसमस सगळ्यांच्याच आवडीचा असती, खिसमस म्हणजे आनंद, भेटवस्तु, सजावट आणि कुटुंबासोबत चालवलेला वेळ, ख्रिसमसच्या सुट्टीत अनेक लोक बाहेर फिरायला जातात, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात, पण यंदाचा ख्रिसमस थोडा वेगळा आहे, यावर्षी, ऐतिहासिक मानाली जाणारी २५/१२/२५ ही तारिख बनत आहे. पण ही तारिख खास होण्यामागचं कारण काय, याबाब आज जाणून घेऊया.

Christmas 2025 : ख्रिसमसला असं काय गिफ्ट करावं ज्याला पाहताच मन …

२५/१२/२५ ही तारीख विशेष का?

२५ डिसेंबरला येशु ख्रिस्तांचा वाढदिवस जगभर साजरा केला जातो. यंदाही सगळीकडे खिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे ख्रिसमसच्या परंपरा, सणाचा उत्साह, कुटुंबियांची भेट आणि सजावट हे सर्व जसंच्या तसं असलं तरी, बंदा अंकांचा खेळ लोकांना वेगळाच वाटतोय, यंदा ख्रिसमसची तारीख २५/१२/२५/असून दिवस, महिना आणि वर्ष या तिन्ही ठिकाणी २५ हा अंक दिसत असल्यामुळे या दिवसाला एक अनोखी ओळख मिळाली आहे. कारण अशी नंबर्सची अलाईनमेंट १०० वर्षांत एकदाच पाहायला मिळते, याआधी ही तारिख १९२५ मध्ये आली होती आणि त्यानंतरची तारिख २१२५ पर्यंत दिसणार नाही. म्हणूनच २५/१२/२५ ही तारिख शतकात एकदाच येणारी’ मानली जाते. सोशल मीडियावर याची चर्चा वाढली असून अनेकजण या तारखेची नोंद खास पद्धतींने करत आहेत.

ऐतिहासिक दृष्टीने ‘विशेष तारखा’

याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या तारखा होऊन गेल्या आहेत. ११/११/११ किवा ०२/०२/२०२२ अशा तारखांच्या दिवशी काही खास आणि विशेष नसलं तरी त्या तारखांचा नंबर्सचा वेगळेपण लक्षात राहण्यासारखं आहे. तशीच २५/१२/२५ ही तारिखदेखील असाच एक कैलेंडर ट्रिव्हिया आहे, जो शंभर वर्षात एकदाच आपल्या वाट्याला येतो.

Christmas 2025 : पांढरी दाढी आणि लाल कपडे सांताक्लॉज असाच का असतो …

अंकशास्त्र आणि सांस्कृतिक दृष्टिकोन

अनेक संस्कृतीमध्ये पुन्हा पुन्हा येत असलेल्या तारखा ‘लकी’ किंवा ‘विशिष्ट अर्थ असलेल्या मानल्या जातात. ख्रिसमस हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्यामुळे अंकांच्या या योगायोगाला आणखी थोडंसे महत्त्व प्राप्त झाले आहे. काहींसाठी हा सममितीचा आनंद आहे तर काहींसाठी एक लक्षात राहणारा दिवस आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Christmas 2025 special date 25 12 25 once in a century lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Christmas
  • indian festival
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?
1

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?

अस्सल ORS कसे ओळखावे, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी FSSAI चा मोठा निर्णय; वेळीच जाणून घ्या
2

अस्सल ORS कसे ओळखावे, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी FSSAI चा मोठा निर्णय; वेळीच जाणून घ्या

‘असहाय्यतेचे ठिकाण’ ते सन्मानाचं सुरक्षित घर… वृद्धांसाठी आदरणीय ठरतायेत वृद्धाश्रम
3

‘असहाय्यतेचे ठिकाण’ ते सन्मानाचं सुरक्षित घर… वृद्धांसाठी आदरणीय ठरतायेत वृद्धाश्रम

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या
4

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.