Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर तुम्हीसुद्धा बॉडी लोशन लावता का? मग जाणून घ्या त्वचेवर होणारे गंभीर दुष्परिणाम, त्वचा होईल निस्तेज

बॉडी लोशन लावल्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि मुलायम दिसते. मात्र बॉडी लोशन चेहऱ्यावरील त्वचेवर लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन चेहरा कोरडा आणि निस्तेज दिसू लागतो. जाणून घ्या बॉडी लोशन चेहऱ्याला लावण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2025 | 09:31 AM
बॉडी लोशन त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान:

बॉडी लोशन त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान:

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये महिला त्वचेची काळजी घेतात. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जातात. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे बॉडी लोशन,मॉइश्चरायझ, क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचा कोरडी दिसू लागते. चेहऱ्याची त्वचा कोरडी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.बॉडी लोशन लावल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चरायझ दिसू लागते. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. बॉडी लोशनचा वापर हातापायांवरील त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. मात्र अनेक महिला बॉडी लोशन चेहऱ्यावर लावतात. चेहऱ्यावर बॉडी लोशन लावणे अतिशय हानिकारक ठरू शकते.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ जादुई मसाल्याचा करा वापर, त्वचा होईल तरुण

चेहऱ्यावर त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते. त्यामुळे त्वचेवर कोणत्याही गोष्टी लावू नये. त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करावा, अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोड इत्यादी गोष्टी येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील त्वचेवर बॉडी लोशन लावल्यामुळे त्वचेवर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

बॉडी लोशन त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान:

चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात:

चेहऱ्यावर बोडी लोशन लावल्यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात, ज्यामुळे त्वचेमध्ये पिंपल्स आणि तेल तसेच साचून राहते. पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स आल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. बॉडी लोशनचे टेक्श्चर त्वचेसाठी अतिशय वेगळे आहे, त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात.

चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते:

बॉडी लोशन त्वचेला लावल्यामुळे त्वचा कोरडी पडून जाते. त्यामुळे त्वचेवर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा अधिक कोरडी दिसते. त्यामुळे चेहऱ्यावर बॉडी लोशन न लावता मॉइश्चरायझर लावावे.

अ‍ॅलर्जीची समस्या:

चेहऱ्यावरील त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे या त्वचेवर बॉडी लोशन लावण्याऐवजी त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायझर वापरावे, अन्यथा त्वचेवर लाल चट्टे, लालसरणपणा येण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.

रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ परिणाम

त्वचा चिकट होणे:

बॉडी लोशनमध्ये असलेल्या हानिकारक केमिकलमुळे त्वचा खराब होऊ शकते. याशिवाय बॉडी लोशनमध्ये असलेले घटक चेहऱ्यावरील त्वचेवर चिकट आणि तेलकटपणा सोडतात, ज्यामुळे त्वचा खराब दिसू लागते. त्वचेवर तेल साचून राहिल्यामुळे पिंपल्स आणि ऍक्ने येऊ शकतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Damage to the face caused by applying body lotion on the skin side effects of body lotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • side effect
  • Skin Care
  • skin problem

संबंधित बातम्या

येता जाता पिताय चहा? 3 आजारांचा पडेल शरीलाला विळखा, डायरेक्ट यमराजाशी होईल भेट
1

येता जाता पिताय चहा? 3 आजारांचा पडेल शरीलाला विळखा, डायरेक्ट यमराजाशी होईल भेट

चेहऱ्यावर गोल्डन ग्लो मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ओपन पाेर्स होतील कायमचे नष्ट
2

चेहऱ्यावर गोल्डन ग्लो मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ओपन पाेर्स होतील कायमचे नष्ट

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित
3

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Skin Care Tips: अंघोळ करताना नियमित शरीराला साबण लावत असाल तर थांबा! त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या
4

Skin Care Tips: अंघोळ करताना नियमित शरीराला साबण लावत असाल तर थांबा! त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.