चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी जास्वदींच्या फुलात मध आणि दही मिक्स करून तयार केलेला फेसपॅक लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले घटक त्वचा हायड्रेट…
डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महागड्या केमिकल युक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती क्रीम लावावी. यामुळे त्वचेवरील नॅचरल ग्लो पुन्हा येतो आणि डोळ्यांवरील काळे डाग कमी होतात.
Skin Care Tips For Natural Collagen : अळशीपासून तयार केलेले नैसर्गिक कोलेजन जेल आणि क्रीम त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यास, पोषण देण्यास आणि नैसर्गिक तजेला मिळण्यास मदत करू शकते. घरच्या घरी सोप्या…
Skin Infections In monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पावसात भिजल्यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग, रॅशेस, खाज आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा त्रासांपासून बचावासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
Skin care tips For Natural glow: नैसर्गिक आणि चमकदार त्वचेसाठी केवळ महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सवर अवलंबून न राहता शरीराचे अंतर्गत आरोग्य सुधारणे गरजेचे आहे. ग्लोइंग स्कीनसाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, जाणून…
वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. त्यामुळे पोषक आहार, योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया उतार वयात कोणते स्किन…
Sunscreen Application in monsoon: पावसाळ्यात ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचा धोका नसतो असा अनेकांचा गैरसमज असला तरी अतिनील (UV) किरणे ढगांमधूनही त्वचेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्वचेचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी वर्षभर सनस्क्रीनचा नियमित वापर…
Neem Leaves Benefits For Health: त्वचेसाठी कडुलिंब हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो, जो मुरुम, खाज, संसर्ग आणि डाग यांसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करतो.
Tips For Oily Skin: चेहरा सतत तेलकट होतोय महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सऐवजी तांदळाच्या पिठाचा हा नैसर्गिक उपाय त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करून चेहऱ्याला देऊ शकतो नैसर्गिक ग्लो, जाणून घ्या.
पाठ आणि मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी दही आणि बेसनाचा फेसपॅक लावावा. यामुळे डेड स्किन नष्ट होण्यासोबतच मानेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी २ मार्चला होळी साजरा केली जाणार आहे. रंगपंचमीच्या खास दिवशी एकमेकांना रंग लावून होळी साजरा केली जाते.…
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील चमक कायम टिकून राहील आणि त्वचा उजळदार दिसेल.
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे फॅंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचा लाल होणे, रॅश उठणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.
१० पैकी ५ रुग्ण त्वचेचा निस्तेजपणा, काळपटपणा आणि मुरुमांच्या तक्रारी करतात ज्याचा संबंध जास्त कामाचे वाढते तास, अनियमित झोपेचे वेळापत्रक आणि कामाशी संबंधित ताण आहे. जाणून घ्या कारणं
जननेंद्रियाच्या नागिणीची लागण झाल्यानंतर त्वचेवर इन्फेक्शन वाढू लागते. यामुळे त्वचेवर पाणीदार फोड येणे, त्वचेमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे चेहऱ्यावर कायमच नैसर्गिक ग्लो टिकून राहतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. जाणून घ्या डार्क सर्कल घालवण्यासाठी घरगुती उपाय.
दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी कायमच शरीरसाला हानी पोहचवतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचेवर पिंपल्स, मुरूम इत्यादी अनेक लक्षणे चेहऱ्यावर दिसून येतात.
त्वचाविकार झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला स्किन सोरायसिस म्हणजे काय? त्यावरील उपचार, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.