Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 16 June 2023, गायिका आर्या आंबेकर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती वाढदिवस

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 16, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 16 – 6- 2023, शुक्रवार
तिथी : संवत्सर
मिती 26, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी 8:39 नंतर चतुर्दशी
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 7:02
सूर्योदयकालीन नक्षत्र – कृतिका 15:06 नंतर रोहिणी, योग – धृती 25:21 नंतर शूल, करण- वणिज 8:3, नंतर विष्टी 20:52 पश्चात शकुनी
सण उत्सव : शिवरात्री
केतू – तूळ
भद्रा : स. 8:31 ते रा. 8:52 पर्यंत
राहुकाळ : स. 10:30 ते 12:00
शुभ अंक : 6,3,9
शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा
शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी

दिनविशेष

१६ जून घटना

२०१३: उत्तराखंड ढगफुटी – केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२: शेन्झोऊ ९ अंतराळयान – चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०: भूतान – देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७: ओरॅकल कॉर्पोरेशन – कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा – या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४: लोकमान्य टिळक – यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११: इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) – कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
१९०३: फोर्ड मोटर – कंपनीची सुरवात.

१६ जून जन्म

१९९४: आर्या आंबेकर – गायिका
१९६८: अरविंद केजरीवाल – दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक
१९५०: मिथुन चक्रवर्ती – भारतीय अभिनेते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३६: अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी २०१२)
१९२०: हेमंत कुमार – गायक, संगीतकार आणि निर्माते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २६ सप्टेंबर १९८९)

१६ जून निधन

२०२०: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी (जन्म: १ जून १९५३)
२०१५: चार्ल्स कोरिया – भारतीय आर्किटेक्ट – पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ सप्टेंबर १९३०)
२०१४: कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास – इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९६०)
१९९५: माई मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
१९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील गायक-नट (जन्म: ३ जुलै १९१२)
१९७१: जॉन रीथ – बीबीसीचे सह-संस्थापक (जन्म: २० जुलै १८८९)
१९५३: मार्गारेट बॉन्डफिल्ड – युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (जन्म: १७ मार्च १८७३)
१९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८६१)
१९३०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी – अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक (जन्म: १२ ऑक्टोबर १८६०)
१९२५: चित्तरंजन दास – भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)
१८६९: चार्ल्स स्टर्ट – भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक (जन्म: २८ एप्रिल १९७५)

Web Title: Dinavish panchang 16 june 2023 special day birthday of singer arya ambekar national film award winning indian actor mithun chakraborty nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • mithun chakraborty
  • winning

संबंधित बातम्या

Mithun Chakraborty Birthday: ८० दशकातील ‘या’ अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत बनवला मोठा रेकॉर्ड, इतर कलाकारांना केले चकीत
1

Mithun Chakraborty Birthday: ८० दशकातील ‘या’ अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत बनवला मोठा रेकॉर्ड, इतर कलाकारांना केले चकीत

Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!
2

Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!

भाजप नेते मिथुन चक्रवर्तींनी ममता बॅनर्जींविरुद्ध थोपटले दंड; म्हणाले, “लष्कराला बोलवा अन् राष्ट्रपती…”
3

भाजप नेते मिथुन चक्रवर्तींनी ममता बॅनर्जींविरुद्ध थोपटले दंड; म्हणाले, “लष्कराला बोलवा अन् राष्ट्रपती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.