मिथुन चक्रवर्ती आणि रजनीकांत ३० वर्षांनंतर एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः ही माहिती दिली आणि सांगितले की ते जेलर २ मध्ये रजनीकांतसोबत काम करत आहेत.
७० आणि ८० च्या दशकात बॉलीवूडवर राज्य करणारा मिथुन चक्रवर्ती आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीला १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट दिला.
बीएमसीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकामामुळे अभिनेत्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.
विवेक रंजन अग्निहोत्री यांनी प्रजासत्ताक दिनी 'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर' चा टीझर रिलीज केला. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीचा लुक आणि अभिनय पाहून चाहत्यांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे
सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सनी देओलच्या 'बाप' चित्रपटाचे संपूर्ण काम आता पूर्ण झाले आहे. चित्रपटातील खलनायकाने चित्रपटाबद्दलची एक महत्वाची अपडेट दिली आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची निरसा मतदारसंघात प्रचारसभा पार पडली. मात्र प्रचारासाठी आलेल्या मिथून चक्रवर्तींना वेगळाच अनुभव आला. कोणीतरी त्यांच पाकिट मारलं होतं.
बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानमधून धमकी मिळाली आहे. सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता मिथुन यांचा एक धमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर खळबळ उडाली…
मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलेना ल्यूक आता आपल्यात नाही.ही बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सिनेमा इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या काळातील सर्वात आवडते अभिनेते होते. ते पाच दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.…
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी हा आनंदाचा काळ आहे. या अभिनेत्याला चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट…
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात सोमवारी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मिथुन चक्रवर्ती आरोग्य स्थिती अद्यतनः शास्त्री चित्रपटातील मिथुन चक्रवर्तीचा सहकलाकार आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल आरोग्य अपडेट जारी केले आहे की तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे आणि काही चाचण्या…
शनिवारी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या हेल्थबद्दल अपडेट समोर येत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आजचे पंचांग ता : 16 – 6- 2023, शुक्रवार तिथी : संवत्सर मिती 26, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी 8:39 नंतर चतुर्दशी सूर्योदय…
मुंबई : अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य भुमिका असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्चला रिलीज होणार आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवर पोस्ट करत चित्रपटाच्या नवीन रिलीजची तारीख…