Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 11 May 2023, भारतीय ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: May 11, 2023 | 06:30 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

तारीख : 11 – 5 – 2023, गुरुवार,

सूर्योदय : 5:49, सूर्यास्त : 6:48,

राहुकाळ : दुपारी 1:30 से 3:00

तिथी : संवत्सर, मिती 21, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी 11:27 नंतर सप्तमी

सूर्योदयकालीन नक्षत्र – उत्तराषाढा 14:36 नंतर श्रवण, योग – शुभ 15:15 नंतर शुक्ल, करण- वणिज 11:27, नंतर विष्टी 22:17 पश्चात बव

भद्रा : दु. 11:27 ते रात्री 2:46 पर्यंत,

शुभ अंक : 3,6,9

शुभ रत्न : गुरू ग्रहासाठी पुखराज

शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी

दिनविशेष

११ मे घटना

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती – एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

११ मे जन्म

१९७५: हॅरिएट क्विंबी – एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट. (निधन: १ जुलै १९१२)
१९६०: सदाशिव अमरापूरकर – भारतीय अभिनेते (निधन: ३ नोव्हेंबर २०१४)
१९४६: रॉबर्ट जार्विक – कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट
१९१८: रिचर्ड फाइनमन – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक – नोबेल पुरस्कार (निधन: १५ फेब्रुवारी १९८८)
१९१४: ज्योत्स्‍ना भोळे – गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्री – लता मंगेशकर पुरस्कार (निधन: ५ ऑगस्ट २००१)
१९१२: हसन मंटो – भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथा लेखक सादत (निधन: १८ जानेवारी १९५५)
१९०४: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार (निधन: २३ जानेवारी १९८९)

११ मे निधन

२०२२: पंडित सुख राम – राजकारणी, खासदार आणि मंत्री (जन्म: २७ जुलै १९२७)
२०२२: भगीरथ प्रसाद त्रिपाठी – भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी – पद्मश्री (जन्म: १५ जुलै १९३५)
२०२२: रमेश लटके – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (जन्म: २१ मे १९७०)
२००९: सरदारिलाल माथादास नंदा – भारतीय नौसेनाधिपती (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)
२००४: कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (जन्म: २७ मे १९१३)
१९९६: ननामदी अझीकीवे – नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १६ नोव्हेंबर १९०४)
१९८६: फ्रिट्झ पोलार्ड – व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती (जन्म: २७ जानेवारी १८९४)
१९८१: बॉब मार्ली – जमैकन संगीतकार (जन्म: ६ फेब्रुवारी १९४५)
१९८१: ऑड हॅसल – नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: १७ मे १८९७)
१८८९: जॉन कॅडबरी – कॅडबरी कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)
१८७१: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल ऍॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक (जन्म: ७ मार्च १७९२)

Web Title: Dinvishesh panchang 11 may 2023 special day the birth anniversary of indian veteran actor sadashiv amarapurkar nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 06:30 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
2

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
3

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
4

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.