Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

आधुनिक विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला त्यांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी ठामपणे मांडले. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे महान शास्त्रज्ञ मानले जातात. 

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 11:10 AM
Birthday of Italian scientist Galileo Galilei, the father of modern science 15 February

Birthday of Italian scientist Galileo Galilei, the father of modern science 15 February

Follow Us
Follow Us:

गॅलिलिओ गॅलिली हे आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जाणारे इटालियन शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी इटलीतील पीसा येथे झाला. त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. दुर्बिणीचा वापर करून आकाशाचा अभ्यास करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी गुरू ग्रहाचे चार उपग्रह शोधले तसेच चंद्रावरील पर्वत व खड्ड्यांचे निरीक्षण केले. कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला त्यांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी ठामपणे मांडले. विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि प्रयोगशील दृष्टिकोनामुळे गॅलिलिओ यांना आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे महान शास्त्रज्ञ मानले जातात.

15 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1779: महिला वकिलांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात खटले लढण्याची परवानगी.
  • 1965: जुन्या कॅनेडियन रेड एनसाइन बॅनरच्या जागी मॅपल लीफ कॅनडाचा ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.
  • 1972: ध्वनी रेकॉर्डिंगला पहिल्यांदाच अमेरिकेच्या संघीय कॉपीराइट संरक्षण देण्यात आले.
  • 2013: रशियावर एका उल्काचा स्फोट झाला, ज्यामुळे 1,500 लोक जखमी झाले कारण शॉक वेव्हने खिडक्या उडवल्या आणि इमारतींना हादरवले.
हे देखील वाचा : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

15 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1564: ‘गॅलिलिओ गॅलिली’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1642)
  • 1710: ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 10 मे 1774)
  • 1934: ‘निकालूस विर्थ’ – स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते याचा जन्म.
  • 1949: ‘नामदेव लक्ष्मण ढसाळ’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 जानेवारी 2014)
  • 1956: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.
  • 1861: ‘सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर’ – बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे, भूगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 मार्च 1947)
  • 1861: ‘चार्ल्स एडवर्ड गिलॉम’ – नोबेल पारितोषिक, स्विस-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 1938)
  • 1820: ‘सुसान बी. अँथनी’ – अमेरिकन समाजसुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 1906)
हे देखील वाचा :  अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

15 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1869: ‘मिर्झा ग़ालिब’ – ऊर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1797)
  • 1929: ‘मेलविले एलिया स्टोन’ – अमेरिकन प्रकाशक, शिकागो डेली न्यूजचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1848)
  • 1948: ‘सुभद्राकुमारी चौहान’ – हिन्दी कवयित्री यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1904)
  • 1953: ‘सुरेशबाबू माने’ – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक यांचे निधन.
  • 1980: ‘मनोहर दिवाण’ – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय यांचे निधन.
  • 1980: ‘कॉंम्रेड एस. एस. मिरजकर’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष यांचे निधन.
  • 1988: ‘रिचर्ड फाइनमन’ – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 11 मे 1918)
  • 2023: ‘पॉल बर्ग’ – नोबेल पारितोषिक, अमेरिकन बायोकेमिस्ट यांचे निधन. (जन्म: 30 जून 1926)
  • 2023: ‘गुम्मडी कुथुहलम्मा’ – भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार यांचे निधन. (जन्म: 1 जून 1949)

Web Title: Birthday of italian scientist galileo galilei the father of modern science 15 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
1

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
2

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
4

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.