क्रिकेट आणि राजकारण दोन्ही क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटमधील विक्रम आणि आक्रमक पवित्रा यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला' ही…
Ratan Tata death anniversary : भारताच्या उद्योगजगातील एक अजरामर व्यक्तीमत्त्व म्हणजे रतन टाटा. रतम टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला यशाच्या उंच शिखरावर पोहचवले. आज रतन टाटा यांच्या पुण्यतिथी आहे.
इंदिराबाई हळबे यांनी अनेक वैयक्तिक धक्क्यांमधून सावरत त्यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. कोकणातील एका गावातून त्यांनी स्वतःच्या आत्मबळावर एक उत्तुंग कार्य उभे केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 1999 पासून ते रशियाचे नेतृत्व करत असून त्यांनी पूर्वी रशियाचे पंतप्रधान म्हणून
आज हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार विनोद खन्ना यांचा जन्मदिवस. त्यांनी आपल्या अभिनेता करियरची सुरुवात एका खलनायकाच्या भूमिकेतून केली होती खरी पण नंतर त्यांनी नायकाची भूमिका स्वीकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्यही केले.
Dinvishesh : आज ०५ ऑक्टोबर आहे. आज देशात आणि जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी १९९८ मध्ये डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना एक महत्त्वपूर्ण पुरस्कार जाहीर…
भारतासाठी कसोटी क्रिकेट सर्वाधिक शतके झळकवणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत याचा आज जन्मदिवस. पंतला त्याच्या उत्कृष्ट विकेटकीपिंग आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते.
एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ हे चळवळकर्ते होते. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे एका संन्यासी व्यक्ती करुन मोठा लढा दिला.
भारताचे नाव आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाताना गांधींजीचा देश म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्गावर चालण्याचा संदेश दिला.
कार्टून नेटवर्क हे वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे एक अमेरिकन केबल टेलिव्हिजन चॅनेल आहे. या कार्टुन नेटवर्कच्या माध्यमातून मुख्यत: 6 ते 14 वयोगटातील मुलांना विविध प्रकारचे कार्टुन दाखवले जाते.
३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या गायिका लता मंगेशकर यांची जयंती आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ३६ हून अधिक भाषांमध्ये भारतीय आणि परदेशी गाणी रेकॉर्ड केली आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. आज त्यांचा जन्मदिन असून त्यांना अभिवादन केले जात आहे.
आरती साहा यांनी १९५९ मध्ये इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला होण्याचा मान मिळवला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवल्यामुळे त्यांची संपूर्ण विश्वामध्ये चर्चा…