dinvishesh
ता : 29 – 5 – 2023 सोमवार
तिथि – संवत्सर
मिति 8, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतु, ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी ११:४8, नंतर दशमी
सूर्योदय-५:४3 सूर्यास्त- 6:५5
सूर्योदय कालीन नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी २८:२८, योग – वज्र २०:५९, नंतर सिद्धि, करण-कौलव ११:४८, त्यानंतर तैतिल २४:32, नंतर गरज
केतु – तूळ
राहु काल : प्रात: 7:30 ते 9 वाजेपर्यंत
शुभ रंग – हिरवा, पांढरा
शुभ अंक – 2,1, 4
शुभ रत्न – मोती
२०२२: ऑल दॅट ब्रीदस् – या भारतीय माहितीपटाने ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन आय (L’Oeil d’or) पुरस्कार जिंकला.
२०२२: सिद्धू मूसवाला – पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या.
२०२२: तारा एअर फ्लाइट १९७ दुर्घटना – हे विमान नेपाळ मध्ये कोसळले. यात असलेले १९ प्रवासी आणि ३ कर्मचारी यांचे निधन.
१९५३: माऊंट एव्हरेस्ट – एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शीखर सर केले.
१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन – यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
१९१४: आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड – जहाज बुडून त्यात १९९२ लोकांचे निधन.
१८४८: अमेरिका – विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३०वे राज्य झाले.
१९४०: फारूख लेघारी – पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती (निधन: २० ऑक्टोबर २०१०)
१९२९: पीटर हिग्ज – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
१९१७: जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)
१९१४: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे – एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (निधन: ९ मे १९८६)
१९०६: टी. एच. व्हाईट – भारतीय-इंग्लिश लेखक (निधन: १७ जानेवारी १९६४)
१९०५: हिराबाई बडोदेकर – किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका (निधन: २० नोव्हेंबर १९८९)
२०२२: सिद्धू मुसेवाला – पंजाबी गायक (जन्म: ११ जून १९९३)
२०१०: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
२००७: स्नेहल भाटकर – संगीतकार (जन्म: १७ जुलै १९१९)
१९९५: मार्गारेट चेस स्मिथ – यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १४ डिसेंबर १८९७)
१९८७: चौधरी चरण सिंग – भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
१९७९: मेरी पिकफोर्ड – अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार (जन्म: ८ एप्रिल १८९२)
१९७७: सुनीतिकुमार चटर्जी – भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
१९७२: पृथ्वीराज कपूर – भारतीय कलाकार व राजकारणी – दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
१८९२: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७)
१८२९: सर हंफ्रे डेव्ही – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
१८१४: जोसेफिन डी बीअर्नार्नास – नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (जन्म: २३ जून १७६३)