
दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
Diwali Special Recipe: दिवाळीच्या दिवशी किंवा घरात पाहुणे आल्यानंतर कायमच वेगवेगळ्या मिठाई आणल्या जातात. मिठाईतील सर्वच पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. फराळाच्या ताटात चकली, करंजी, लाडू, शंकरपाळीसोबतच मिठाई सुद्धा ठेवली जाते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बॉम्बे आईस माहिम हलवा. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. बाजारातील ठराविक दुकानांमध्येच अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेला बॉम्बे आईस माहिम हलवा मिळतो. तसेच सण उत्सवाच्या दिवसांमध्ये मिठाई बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरीच पदार्थ बनवावेत. घरी बनवलेले पदार्थ सुद्धा चवीला सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया बॉम्बे आईस माहिम हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत