Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे ड्रॅगन फ्रुट; असं सॅलड बनवूनही खाऊ शकता, वाचा सोपी कृती

  • By Aparna Kad
Updated On: May 28, 2022 | 04:16 PM
शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे ड्रॅगन फ्रुट; असं सॅलड बनवूनही खाऊ शकता, वाचा सोपी कृती
Follow Us
Follow Us:

ड्रॅगन फ्रुट हे शरीरासाठी खूपच उपयुक्त फळ आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, फायबर आढळतात. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये असलेल्या काळ्या बिया हृदयाच्या आजारांपासूनही बचाव करतात. त्यामुळे याचं सॅलड बनवून खाल्ल्यास ते अधिक चविष्टही लागेल.

साहित्य

  • १ ड्रॅगन फळ सोलून किसलेले
  • १ पांढरा ड्रॅगन फळ सोलून किसलेले
  • २ किवी सोलून चिरलेले
  • १ केळी सोललेली आणि चिरलेली
  • १ कमरखा काठावरुन सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत
  • १/३ कप मॅकॅडॅमिया नट्स
  • २ चमचे किसलेले नारळ
ड्रॅगन फ्रूट सॅलड कसे बनवायचे:
  • वरील सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र ठेवा.
  • आता चांगले एकत्र करून घ्या.
  • आता वर पुदिन्याची पाने, मॅकॅडॅमिया नट्स आणि किसलेले खोबरे घालून सजवा.

Web Title: Dragonfruit is very beneficial for health read easy salad recipe nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2022 | 04:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.