Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरच्या कापल्यानंतर हातांची जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा

काही वेळा जळजळीमुळे त्वचा लाल होते. याशिवाय चुकून मिरचीच्या हातांनी शरीराच्या काही भागांना स्पर्श केल्यास हातासह त्या ठिकाणी जळजळ होते. अशा परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • By Aparna Kad
Updated On: Jun 27, 2022 | 10:47 AM
मिरच्या कापल्यानंतर हातांची जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा
Follow Us
Close
Follow Us:

हिरवी मिरची (Green Chilli) आपण स्वयंपाकात वापरतो. पण अनेकदा मिरची कापल्यानंतर बहुतेकांना हात जळण्याची किंवा हाताला जळजळ होण्याची समस्या सुरू होते. ही जळजळ कधी कधी इतक्या वेगाने होते की त्यातून आराम कसा मिळवावा हेच समजत नाही. काही वेळा जळजळीमुळे त्वचा लाल होते. याशिवाय चुकून मिरचीच्या हातांनी शरीराच्या काही भागांना स्पर्श केल्यास हातासह त्या ठिकाणी जळजळ होते. अशा परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण काही घरगुती उपायांनी तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल

जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

  • दही किंवा दूध
मिरची कापल्यानंतर हातातील जळजळ दूर करण्यासाठी दही किंवा दूध वापरणे खूप फायदेशीर आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही वेळ हातांना दह्याने मसाज करा किंवा काही वेळ थंड दुधात हात बुडवून ठेवा. असे केल्याने हाताच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळेल.
  • थंड तेल
मिरची कापल्यानंतर हाताची जळजळ दूर करण्यासाठी थंड तेलाचा वापर करणे खूप फायदेशीर आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही वेळ हातांना थंड तेलाने मसाज करा. असे केल्याने हाताच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळेल.
  • मध
मिरची कापल्यानंतर हातातील जळजळ दूर करण्यासाठी मध वापरणे खूप फायदेशीर आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हाताला मध चांगले लावा. असे केल्याने हाताच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळेल.
  • बर्फ
मिरच्या कापल्यानंतर हाताची जळजळ दूर करण्यासाठी बर्फाचे तुकडे वापरणे खूप फायदेशीर आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हातावर बर्फाचे तुकडे लावा. असे केल्याने हाताच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळेल.

Web Title: Easy home remedies to prevent hand burning after cutting chillies nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 10:40 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.