Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्सचे सेवन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

अंमली पदार्थांचे सेवन केल्याने लोकांना क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अफूपासून तयार करण्यात आलेल्या हेरॉईन, मफिन इत्यादी अनेक ड्रग्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. अतिप्रमाणात ड्रग्स घेतल्याने त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 26, 2024 | 02:17 PM
आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस 2024

आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस 2024

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही दिवसांपासून देशभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले जात आहे. काही दिवसांआधी पुण्यातील एका पबमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले. तसेच तिघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस साजरा केला जात आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे 26 जून ला अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि ड्रग्स दुरुपयोग रोखण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.

7 सप्टेंबर 1987 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अंमली पदार्थांपासून मुक्त मिळवण्यासाठी ठराव मांडला होता. त्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. 26 जून 1989 मध्ये सगळ्यात आधी अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. ड्रग्सचे सेवन केल्याने त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. जे आरोग्यासाठी घातक आहे. अतिप्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक वेगवेगळ्या आजारांचा धोका निर्माण होतो.

भारतासह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने लोकांना क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अफूपासून तयार करण्यात आलेल्या हेरॉईन, मफिन इत्यादी अनेक ड्रग्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. ही सर्व ड्रग्स आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. हल्लीची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे सेवन करत आहे. अतिप्रमाणात ड्रग्स घेतल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य- Istock) 

सतत ड्रग्स घेतल्याने आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या जाणवतात:

  • डोळे लाल होणे
  • वजन वाढणे
  • डोळ्यांखाली सूज येणे
  • बोलताना अडखळणे
  • भूक न लागणे
  • स्वच्छता न पाळणे
  • कपडे व्यवस्थित न सांभाळणे
  • अवयव निकामी होणे
  • मानसिक आजार होणे

ड्रग्स घेतल्याने मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम:

  • सतत नशेमध्ये असल्यासारखे वाटणे
  • ड्रग्स न मिळाल्यास मानसिक आरोग्य बिघडणे
  • ड्रग्स न मिळाल्याने आत्महत्या करणे.

ड्रग्स घेतल्याने शरीरावर होणारे परिणाम:

  • मधुमेहाचा धोका वाढणे
  • लठ्ठपणा येण्याची शक्यता
  • प्रजनन क्षमतेवर परिणाम होणे
  • उच्च रक्तदाब
  • स्ट्रोक
  • हृदयविकार

Web Title: Effects of drugs on mental and physical health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 02:15 PM

Topics:  

  • physical health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.