World Physiotherapy Day: सलग अनेक तास बसून काम करणे, कामाची जागा योग्य नसणे आणि शरीराची पुरेशी हालचाल न होणे यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या लोकांमध्ये पाठ आणि मानदुखीच्या समस्या वाढत…
World Physiotherapy Day: संधिवात, सांधेदुखी, अशक्तपणा, चालण्यात अडचण, संतुलनाच्या समस्या आणि पडण्याचा धोका असलेल्या रुग्णांसाठी तसेच आजार, शस्त्रक्रिया किंवा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुनर्प्राप्ती करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना फिजिओथेरपी उपयुक्त ठरते.
मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही साधना जगाच्या सर्व देशांपर्यंत पोहचावी म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
जर क्लेमायडियावर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. क्लेमायडिया आजार म्हणजे गुप्तांगात सतत दुखते अथवा डिस्चार्ज होते. हा आजार नक्की का होतो?
अंमली पदार्थांचे सेवन केल्याने लोकांना क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अफूपासून तयार करण्यात आलेल्या हेरॉईन, मफिन इत्यादी अनेक ड्रग्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. अतिप्रमाणात ड्रग्स घेतल्याने…