• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Erectile Dysfunction May Cause For Diabetes In Men How To Know Symptoms

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) म्हणजे लैंगिक संबंधासाठी योग्य इरेक्शन मिळवता न येणे किंवा टिकवता न येणे. ही समस्या डायबिटीजचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. पुरुषांनी ही गोष्ट नक्की समजून घ्या, वाचाच.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 24, 2025 | 12:26 PM
पुरुषांना Erectile Dysfunction मुळे होऊ शकतो डायबिटीस (फोटो सौजन्य - iStock)

पुरुषांना Erectile Dysfunction मुळे होऊ शकतो डायबिटीस (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २०%  डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना डायबिटीज असल्याचे आढळते
  • महिन्यात ३०-४५ वयोगटातील १० पैकी २ पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन आणि डायबिटीजसह येतात
  • रक्तातील साखर जास्त झाल्यास ती रक्तवाहिन्या आणि नसांवर परिणाम करते, ज्यामुळे लैंगिक, मूत्रसंस्थेचे आणि मूत्रपिंडांचे आरोग्य बिघडते
इरेक्टाइल डिसफंक्शन ही पुरुषांमध्ये आढळणारी एक समस्या आहे, ज्यामध्ये संभोगाच्या वेळी लिंगामध्ये इरेक्शन येत नाही. ही समस्या तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक शारीरिक कारणे जबाबदार मानली जातात. अलिकडे जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शन हे पुरुषांमधील डायबिटीजचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.  या अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शनने पीडित असलेल्या पुरुषांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत प्रीडायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीजचा धोका आढळतो. पूर्वी ही समस्या फक्त वृद्ध पुरूषांमध्ये आढळून येत होती. परंतु, आता ३० ते ४५ वयोगटातील तरुण पुरूषांमध्येही इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दिसून येत आहे. 

इरेक्टाइल डिसफंक्शन ही फक्त लैंगिक समस्या नाही. ती शरीरात सुरू असलेल्या डायबिटीजचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. रक्तातील साखर वाढल्याने रक्तवाहिन्या आणि नसांचे नुकसान होते, ज्यामुळे इरेक्शन टिकत नाही. डायबिटीजमुळे शरीरातील नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे लैंगिक उत्तेजना किंवा इरेक्शन राखण्यास अडचण येते. हाच परिणाम मूत्रविकार नियंत्रण, मूत्राशयाची कार्यक्षमता आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यावरही होतो. ज्यामुळे पुरुषांच्या एकूण आरोग्यावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे.

रात्री कमी झोपणे पुरुषांसाठी ठरतेय घातक, Erectile Dysfunction सह 3 आजारांना पडाल बळी

काय सांगतात तज्ज्ञ

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे म्हणाले की, “इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना लैंगिक संबंधासाठी पुरेसे इरेक्शन मिळवणे किंवा टिकवणे कठीण जाते. काहींना लैंगिक इच्छेत घट, इरेक्शन कमी वेळ टिकणे, तसेच लैंगिक कार्याबद्दल चिंता आणि ताण जाणवू शकतो. अनेक पुरुष लाजेमुळे ही समस्या लपवतात, पण वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. डायबिटीज नियंत्रणात ठेवून, जीवनशैलीत सुधारणा करून आणि योग्य उपचार घेऊन इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये सुधारणा करता येते आणि गंभीर समस्या टाळता येतात. 

अनेक वेळा इरेक्टाइल डिसफंक्शन हे डायबिटीजचे पहिले दिसणारे लक्षण असते. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास रक्ताभिसरण कमी होते आणि लैंगिक कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सूक्ष्म नसांचे नुकसान होते. सतत इरेक्टाइल डिसफंक्शन जाणवत असल्यास पुरुषांनी ते दुर्लक्षित न करता डायबिटीजची तपासणी करावी. सुमारे २०% इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना डायबिटीज असल्याचे आढळते. महिन्यात ३०-४५ वयोगटातील १० पैकी २ पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन आणि डायबिटीजसह येतात. डायबिटीज लवकर ओळखून साखर नियंत्रणात ठेवली, तर मोठ्या गुंतागुंती टाळता येतात.” 

अजिबात लाज बाळगू नये 

डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, “पुरुषांनी इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल डॉक्टरांशी बोलताना लाज बाळगू नये. वेळेत उपचार घेतल्याने आत्मविश्वास वाढतो आणि डायबिटीज लवकर ओळखता येतो. डायबिटीजची काही सामान्य लक्षणे म्हणजे जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, वजन घटणे, जखमा हळूहळू बऱ्या होणे आणि दृष्टी धूसर होणे. डायबिटीजवर नियंत्रण न ठेवल्यास तो हृदयविकार, मूत्रपिंडाचे नुकसान, नसांचे बिघाड आणि लैंगिक समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी स्वतःहून औषधे घेणे योग्य नाही. कारण त्यामुळे मूळ कारणाचा उपचार लांबतो. त्याऐवजी पुरुषांनी आरोग्यदायी सवयी जोपासल्या पाहिजेत. जसे की, संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, धूम्रपान सोडावे आणि तणाव कमी करावा. या गोष्टी डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार, योग्य वजन राखणे, दररोज व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.”

कोणत्या पुरुषांमध्ये होतो Erectile Dysfunction चा अधिक धोका? काय आहेत कारणे

Web Title: Erectile dysfunction may cause for diabetes in men how to know symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • men health

संबंधित बातम्या

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ
1

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय
2

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला
3

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे
4

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA : भारतीय संघाचा Downfall सुरुच… टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी! यान्सनच्या गोलंदाजीसमोर फलंदाज कोसळले

IND vs SA : भारतीय संघाचा Downfall सुरुच… टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी! यान्सनच्या गोलंदाजीसमोर फलंदाज कोसळले

Nov 24, 2025 | 12:26 PM
पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

Nov 24, 2025 | 12:26 PM
बिबट्याची दहशत दिसणार ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत, प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश

बिबट्याची दहशत दिसणार ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत, प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश

Nov 24, 2025 | 12:19 PM
Government Jobs 2025 : लाखो रुपयांची सॅलरी! टॉप 5 सरकारी नोकरीची संधी, निवड झाली तर आयुष्यभरासाठी पैसाच पैसा, जरूर करा अर्ज

Government Jobs 2025 : लाखो रुपयांची सॅलरी! टॉप 5 सरकारी नोकरीची संधी, निवड झाली तर आयुष्यभरासाठी पैसाच पैसा, जरूर करा अर्ज

Nov 24, 2025 | 12:11 PM
Rahul Gandhi :- १६ मृत्यूंसाठी निवडणूक आयोग जबाबदार-काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi :- १६ मृत्यूंसाठी निवडणूक आयोग जबाबदार-काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

Nov 24, 2025 | 12:07 PM
Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

Nov 24, 2025 | 12:04 PM
मोकळे केस सोडल्यानंतर केसांचा कायमचा गुंता होतो? मग ‘या’ वेणी हेअरस्टाईल दिसतील अधिक सुंदर

मोकळे केस सोडल्यानंतर केसांचा कायमचा गुंता होतो? मग ‘या’ वेणी हेअरस्टाईल दिसतील अधिक सुंदर

Nov 24, 2025 | 12:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM
Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Nov 23, 2025 | 06:39 PM
Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Nov 23, 2025 | 03:52 PM
ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

Nov 23, 2025 | 03:39 PM
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.