तोंडाचा कर्करोग हा भारतीय पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. तो किरकोळ फोडापासून सुरू होतो जो हळूहळू वाढू लागतो. म्हणूनच, तोंडाचा कर्करोग लवकर ओळखणे महत्वाचे आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घट्ट अंतर्वस्त्रे घालणे पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते, प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो आणि लैंगिक समस्यादेखील उद्भवू शकतात.
या अभ्यासातून असे दिसून आले की चांगल्या शुक्राणूंची गुणवत्ता असलेले पुरुष जास्त काळ जगतात. कमी शुक्राणूंची गुणवत्ता असलेल्या पुरुषांना आरोग्य समस्यांचा धोका जास्त असतो, जाणून घ्या सत्यता
महिलांना थायरॉईडचा आजार होणे हे साहजिक आहे मात्र पुरुषांना थायरॉईड होत नाही असं अजिबात नाही. पुरुषांनी नक्की काय त्रास होऊ शकतो आणि कोणत्या चिन्हांकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये जाणून घ्या
Testosterone: पुरूषांमधील Testosterone पातळी योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. ही पातळी साधारण किती असावी आणि या पातळीपेक्षा टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यास काय त्रास होऊ शकतो जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Erectile Dysfunction: काही पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. याचे कारण काय आहे, हे आपण अभ्यासातून जाणून घेऊया. सध्या हा धोका अधिक वाढताना दिसतोय
वयाच्या 40 नंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे अनेकदा वजन वाढते आणि पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढू लागते. यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.